Nojoto: Largest Storytelling Platform
urmigharat3586
  • 10Stories
  • 8Followers
  • 46Love
    35Views

URMI/ HemashreeGHARAT

  • Popular
  • Latest
  • Video
614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

#Hope
614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

#Dreams
614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

#sitarmusic
614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

#lovebeat# लॉक डाऊन आणि स्वयंपाक घर# सहज सुचलं जेवण करता करता......

#lovebeat# लॉक डाऊन आणि स्वयंपाक घर# सहज सुचलं जेवण करता करता......

614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

*द्रोणकाव्य*

अंतरात घुमती
विविध आवाज 
मनी रमती
आठवणी 
जमती
पाश
 ते...

सोबत आवडती 
तुझ्यात गुंतली
मिणमिणती
 मधुरंगी 
सुखान्ती
दिन 
ते....

तुझ्याच संगतीत 
मला उमगले 
जीवनगीत
सौख्यमयी
मन्मित
सुर
ते...

 नव्यानेच शिकले
जगावे बेभान
कधी चुकले
गोंधळले
मुकले
क्षण
ते...

 *सौ ऊर्मी( हेमश्री)घरत.बोईसर*

614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

#krishna_flute #मन ..बहुत कुछ... बोलतो#

#krishna_flute #मन ..बहुत कुछ... बोलतो#

614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

पाऊस

मन चिंब होते 
घन बरसुन येता
पायवाटही शृंगारते नव्याने 
पाऊस अनामिक पाहता

सृष्टी हसते गाली
नभ भरून येता
आभाळ खोडकर गर्जते
पाऊस अनामिक पाहता

अंकुरते नवे काही
जलधारा वळुन येता
दवबिंदु ऊगीच डौलात
पाऊस अनामिक पाहता

मनिच्छा स्पर्शिते अंतरी
तुझी आठव येता
स्मितवदने भरते ओंजळ
पाऊस अनामिक पाहता
स्मितवदने भरते ओंजळ
पाऊस अनामिक पाहता

सौ ऊर्मी (हेमश्री )घरत पालघर
८७९३६२१०९१
urmigharat25 @gmail.com
614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

महाराष्ट्र माझा..
       ना थांबला ना हरला
       न डगमगता मुक्त धावला
      आल्या लक्ष लक्ष अडचणी
      तरीही ठामपणाने लढला.
महाराष्ट्र माझा..
       एकमताने एकदिलाने संवादला
      मतभेद विभिन्न असले कितीही
       सहकार्ये संयमे संस्कारला
      कुणी खेचले जरी  माघारी कधीही न थकला

महाराष्ट्र माझा..
       ज्ञानगंगेच्या भवसागरात संपन्नलेला
       अपयश येता माथी पुन्हा प्रयत्ने कर्मणारा
       बेभान सुरांनी  ध्येयपुर्तीस आसुसलेला
       निडर निश्चयी कणखर बाणा चराचरात भिनलेला

महाराष्ट्र माझा..
       असे जरी भलताच  मोकळा
      अवघ्या सफल भुतलावर 
      रंग तयाचा वेगळा
      अवघ्या सफल भुतलावर 
       रंग तयाचा वेगळा

⛳महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा⛳

सौ ऊर्मी (हेमश्री)घरत पालघर

614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

Happy Birthday dear Niyansh 🎂

614086cecb866a4cc224f009352de050

URMI/ HemashreeGHARAT

कसे असेल भविष्य
विंवचना काही संपेना
असेल जे ते मान्यच असेल
भय मनीचे तरी लपेना

loader
Home
Explore
Events
Notification
Profile