Nojoto: Largest Storytelling Platform
atishjadhav8437
  • 3Stories
  • 1Followers
  • 0Love
    0Views

Atish Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
65002a353919e42ea73b9e1bd84b8449

Atish Jadhav

उंच उंच पिल्ले उडाली घरट्यातून
आसवंत जिकूंन घेण्यासाठी,
ठेच लागली की येतील परत आणी
आईला म्हणतील मी आलोय तुझ्यासाठी...
Mr.Jadhav💝  #Birds #वाह रे दुनिया
#दुनिया की रीत

#Birds #वाह रे दुनिया #दुनिया की रीत

65002a353919e42ea73b9e1bd84b8449

Atish Jadhav


भेटलेली व्यक्ती आयुष्यभर सोबतच
राहील असे नाही ना,
तीही उडून जाते 
एखाद्या फुलपाखरासारखी...


#फुलपाखरू🦋🦋

# Mr.Jadhav💝
  #व्यक्ति
65002a353919e42ea73b9e1bd84b8449

Atish Jadhav

  # हे आयुष्य #

खळखळून हसवतं हे आयुष्य
कोपऱ्यात बसून रडवतं हे आयुष्य;
कधी झाडासारखं फुलतं तर,
कधी त्याच झाडासारखं ओसाड पडतं हे आयुष्य..

माणसांच्या सानिध्यात असलं की जगण्याची उमेद देतं हे आयुष्य;
आणि तिच माणसे सोडून गेली की जगायचं कसं याचा विचार करायला लावतं हे आयुष्य..

कधी ह्या तर कधी त्या झोक्यावर झुलवतं 
हे आयुष्य;
तर कधी बिना झोक्याचं झुलायला लावतं 
हे आयुष्य..

खूपच सुंदर आहे हे आयुष्य
काही माणसे सोडून गेली की हे संपत ही नाही आणि नवीन माणसे जरी आलीत तरी पूर्णचं जगण्याची उमेद वाढवतं नाही हे आयुष्य..
हे आयुष्य.. हे आयुष्य..

-Mr.Jadhav💝

                               #हे आयुष्य

हे आयुष्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile