Nojoto: Largest Storytelling Platform
rjiddewar1432
  • 18Stories
  • 12Followers
  • 88Love
    168Views

Rutik jiddewar (R.J)

bindas......

  • Popular
  • Latest
  • Video
654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

"पावसाशी एक वेगळं नात बांधतांना"

तसा तो फारसा अबोल पण त्याचा चेहरा सांगून जातो नेहमी, जसा मी तसाच तूही हो..

 आत साठवत राहायची उष्णता आणि क्षार अनेक नद्या, ओहोळ अन समुद्राची पण, गोडवा मात्र बेफिकीर असणाऱ्या फकिराप्रमाणे वाटायचा तसाच
 तूही हो.. 

 दिशा वारे बदलावतात पण बदनाम मात्र मलाच व्हावं लागतं  तरी, माझ्यातला मी स्वतःला जसा स्वतः सावरतो अन पुन्हा हसतो तसाच तुही हो..

मला ही आहे अनेक लोकांचेेे गिले अन शिकवे तुझ्याप्रमाणे म्हणूनच मी आरश्यात स्वतःला बघणं बंद केलं आहे, स्वतःच्या रागात जसा तू तसा मीही पण मी हसतो नेहमी तसाच
 तूही हो.. 

या लाखो करोडो चेहऱ्यात माझे फक्त मूठभर आहे तरीहीे कोसळतो मनसोक्त रेंगाळतो, जमिनीवर लोळतो मोर नाचतात अजून चार पण, जगतो मनाप्रमाणे विचार नाही करत तसाच
 तूही हो..
माझ्याहीवर असणाऱ्या विश्वासाच हात हरवला आहे, तुझ्या डोक्यावर असणाऱ्या त्या हाताप्रमाणे, उरलेत फक्त अविश्वाचेच हात त्यांचा तरी मी एवढेच करतो जगतो मनाप्रमाणे हसतो प्रमाणे भेदभाव करत  तसाच 
तूही हो..

©Rutik jiddewar (R.J) पावसाशी एक वेगळं नात बांधतांना

#seaside

पावसाशी एक वेगळं नात बांधतांना #seaside

11 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

jazbaaz to kafi gaihire the hamare 
          us pal,us lamha.......
samne walo ki nazar na jane kio chkra gai sun kr hame ...ab wo lamha yaad karu to n jaane kio  khud hi ro leta hu...

                                       - RJ..007

10 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

kash wo lamha doharaya jaye jo kabhi dikhata tha sapne sunehre har pal,har dafa jisne shikhaya jena,, abhi to dam ghutane laga hai char divaro me...
            
                         -RJ rj

rj

8 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

Alone  मै देखता हू जब इस आईनेको,
 यह आईंना भी हर दफा गलतीया करता है।
 मै कैसा हु सिर्फ ये दिखाकर 
मेरी गलतीया  न जाणे क्यो छुपाता है।
                                       -RJ rj

rj

8 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

ही तिन्ही सांजेची हुरहूर 
मनाला धाप लावून जाते.
कोवळ्या क्षणांचे वेड
 मनाला लावून जाते...
                        -RJ

9 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

ही तिन्ही सांजेची हुरहूर 
मनाला धाप लावून जाते.
कोवळ्या क्षणांचे वेड, मनाला लावून जाते... 
-RJ हुरहूर

हुरहूर

9 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

"वसंता"

"त्याला प्रतीक्षा आहे आहे फक्त तू येण्याची"
 
हे अनेक विचारांनी भकास झालेलं मन,
 फक्त तुझीच आस धरून बसलं आहे
त्याला या जगाच्या  ताण तनावातून मुक्त होण्यासाठी 
तुझाच एक आधार आहे लवकर ये आणि मोकळं कर त्याला..

तुझ्या येण्याची चाहूल त्याला मिळाली आहे,
 मातीतून येणारा गुलाबी गंध त्याची जणू साक्ष देत आहे,
पक्षांच्या बोलण्यातुन तुझे गोड गाणे त्याच्या कानात गुंजते आहे
तुझ्या येण्याने त्याच्या डोळ्यातीळ आर्जवाचे अश्रू नक्की कमी होईल.....

वेलींचा झोका या मनाला हवा हवासा वाटतो 
आंब्याची मोहर डोळ्यांच्या बुबुळांवर अलगद ठेवायला त्याला आवडते 
 हल्ली ऐकायला न मिळणाऱ्या पक्षातील गोड आवाजाची त्याला ओढ आहे.
तुझ्या येण्यानेच ह्या सर्व गोष्टी साध्य होतील आणि मन मोकळं होईल.

                                                             -ऋतिक लक्ष्मणराव जिड्डेवार (RJ) वसंत्प्रेम

वसंत्प्रेम

9 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

नव्या पडणाऱ्या पाऊलांपुढे 
आत आक्रोश नव्या विचारांचा का दाटतोय मनामध्ये...

सतत ध्येय ठेऊन चालणारे पाऊल 
गुंतून का चालले आहे? 
सतत एकाच प्रकारच्या स्वप्नांच्या दिशेला 
का भुरळ पडल्यागत होत आहे?
आता आक्रोश नव्याच विचारांचा का दाटतोय मनामध्ये...

                                                    - Rj

7 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

कधी शिवरायांची जिजाऊ होते तर,
 कधी होते येसूबाई शंभूची 
कधी लक्ष्मी होऊन तलवारीत चमकते
 तर कधी चांदण्याच्या शोधात आकाश पालथं घालते......Rj...
 जागतिक महिलादिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.......

3 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

"हा माझा स्वार्थ की यालाच प्रेम म्हणतात का" 

हृदयाच्या  आतील दृष्टीने पाहतो जेव्हा तुझ्या कडे 
का कुणास ठाऊक तू माझीच होऊन जावसं वाटते
                                                 हा माझा स्वार्थ की यालाच...
 
प्रेमाची व्याख्या अजून तरी कळली असे मला वाटत नाही
पण तू बोलली की, मी निशब्ध का होतो, हृदय का गहिवरून येतं
                                               हा माझा स्वार्थ की यालाच...
 
तुला हवा असेल मी माझ्या मैत्रीच्या स्वरूपात नेहमी,
पण माझ्या मनात तर विचार येतात की तू नेहमी माझ्या सोबत राहावी माझं पाहिलं प्रेम म्हणून
                                             हा माझा स्वार्थ की यालाच...

                                             ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J)

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile