Nojoto: Largest Storytelling Platform
ds2906293256825
  • 51Stories
  • 37Followers
  • 672Love
    0Views

D S

  • Popular
  • Latest
  • Video
66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पैसे असले की
माणसाला अगणित चोचले सुचतात 
पण गरीब मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी
भाकरीच्या तुकड्या साठी तरसतो!!!

©D S #You&Me

#you&Me

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

अमावास्याच्या भयाण काळ्याकुट्ट काळोखातून अलगद तो निसटला...
अन् 
पौर्णिमेच्या लखलखत्या चांदण्यांच्या 
गर्दीत जाऊन हळुवार तो उमटला !!! #MoonHiding
66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

Pyar quotes in Hindi बेरंगी आयुष्याचे कोरे पान हे
हल्ली तुझ्या प्रेमाच्या शाईने
 सजू लागले...
 बघता-बघता आयुष्याचे फुल माझे  
तुझ्या मखमली मिठीत 
खुलू लागले!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

हल्ली उलगडत आहे 
तुझ्या उलझलेल्या प्रेमाचे कोडे...
जेव्हा नकळत पडतात 
नजरेचे नजरेस वेढे!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पाहता तुझे तेजोमय प्रित सख्या रे 
सोनसकाळी लाजाळूसम कवळे ऊन हि लाजले...
अलगद घेता हळव्या कुशीत मज तू
चंद्र लख्ख चांदण्यांच्या कुशीत लपले!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

माझे गोरे-गोरे गाल 
माखले तुझ्या हळदीने आज... 
लावुन सजना तुझ्या
साता जन्माचा प्रितीचा साज !!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

मनाची मनाशी नाळ जुळताच
मनात अलगद प्रेम रूपी फुल फुलले...
विसरून देहभान मी
तुझ्या प्रेमाच्या रंगात बेधुंद होऊन 
रंगले!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

मनाची मनाशी नाळ जुळताच
अलगद प्रेमाचे फुल फुलले ...
अन् 
 विसरून देहभान मी
तुझ्या प्रेमाच्या वेलीवर
 प्रेम गंध चाखत 
फुलपाखरू होऊन
 मी बसले!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

writing quotes in hindi समुद्राच्या तळाशी गेल्याशिवाय 
समुद्राची खोली मापता येत नाही..
अन् 
मनाचा तळ गाठल्या शिवाय 
मनातील खळबळ कळत नाही!!!

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पाऊले डगमगली की
आधार तुमचा मिळतो 

मनी भीती दाटली की 
कुशीत तुमच्या निजतो 

कौतुकाचा वर्षाव झाला तरी
तुमच्या शब्बासकी साठी आतुरतो  

तुमच्या चेहर्‍यावर हर्ष पाहून
आम्ही मात्र आनंदाने बहरतो

चुकले-माखले तर 
ओरडता तूम्ही

डोळ्यातील पाणी 
 अलगद पुसतात तुम्ही

गोड-गोड चॉकलेटचा लळा 
  तुम्ही लावतात 

कधी-कधी चुकीच्या हट्टा पायी 
चापट तुम्ही मारतात

कधी कणखर तुम्ही 
तर कधी प्रेमाचा झरा तुम्ही 

तुम्हाला समजून घेणे 
आहे कठीण

देवाला समजण्यासाठी 
देवपण आणू आम्ही कोठून!!! मनातील भावना

मनातील भावना

loader
Home
Explore
Events
Notification
Profile