Nojoto: Largest Storytelling Platform
pearl8891374820106
  • 4Stories
  • 15Followers
  • 38Love
    0Views

pearl

  • Popular
  • Latest
  • Video
6ca309c06b16728bfca74e21012e71c0

pearl

जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा सर्वजण तुमच्याशी जवळीकता साधतात पण एकदा गरज संपली की आपोआप दूर जातात .........पण काही व्यक्ती अशा असतात त्यांचा दुसरा कोणताही स्वार्थ नसतो फक्त तुमचा सहवास हवा असतो,अशाच व्यक्ती खूप मोलाच्या असतात....आणि तशा व्यक्ती मिळायला नशीब लागते,जे मला मिळाल्याचे मला समाधान वाटते.....अश्याच व्यक्तींना दुसऱ्या शब्दात "खरे मित्र" संबोधले जाते # real friends

# real friends

10 Love

6ca309c06b16728bfca74e21012e71c0

pearl

जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज असेल तेव्हा
 आठवण काढतात......
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका,
उलट गर्व करा कारण,
एका मेणबत्तीची आठवण 
अंधार झाल्यावरच येते.

14 Love

6ca309c06b16728bfca74e21012e71c0

pearl

अनुभवाने एक शिकवण दिली,
कुणाच्या चुका-उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका.
काही जिंकणं बाकी आहे,काही हरणं बाकी आहे.
अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे.

4 Love

6ca309c06b16728bfca74e21012e71c0

pearl

क्षेत्र कोणतेही असो,
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही;
आणि कष्ट प्रामाणिक असेल,
तर यशालाही पर्याय नाही......
           -योगेशअ.इंगळे # प्रयत्न करा यश मिळेल

# प्रयत्न करा यश मिळेल

8 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile