Nojoto: Largest Storytelling Platform
dkboy5215905045665
  • 20Stories
  • 8Followers
  • 252Love
    88Views

Dk Boy

  • Popular
  • Latest
  • Video
72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,           
          नात-14......…......
  कोणताही तरूण मुलगा उशीरा
घरी येतो तेव्हा वडीलचं जागा
असतो!
मुलांच्या नोकरीसाठी साहेबांनपुढे लाचार होणारा वडीलचं मुलीच्या 
स्थाळासाठी उंबरठे झिजवीनारा 
वडील घरच्यांसाठी स्वत;च्या
व्याथा दडवनारा वडील.............
         खरंच किती ग्रेट असतो ना!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षीत ,
          नात-14................

#Eid-e-milad

वडिल एक दुरलक्षीत , नात-14................ #Eid-e-milad

8 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
                  नात-13....................
      चटका लागला, ठेच लागली,
फटका बसला तर " आई गं!" हा
शब्द तोंडातुन निंघतो , पण रस्ता
पार करतांना एखादा ट्रक जवळ येवुन ब्रेक लावतो!
 तेव्हा 'बाप रे!' हाच शब्द बाहेर पडतो!
लहान संकटासाठी आई चालते
पण; मोठमोठी वाट पेलतांना
बापचं आठवतो!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षीत ,
               नातं-13...................
#freebird

वडिल एक दुरलक्षीत , नातं-13................... #freebird

11 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
                    नात-11...............
तो जर कही करत नसला तरी
ही तो त्या पदावर असतो
आणि घरच्यांचं कर्म बघत असतो/ सांभाळत असतो!
कोणाचा मुलगा होण टाळता
येत, पण वडील कधीच वडील होण्याचं टाळत नाही!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षीत ,
            नात-11.........................

#coldnights

वडिल एक दुरलक्षीत , नात-11......................... #coldnights

8 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,     
        नात-12..................
   आई होण्याला /अथवा आई असण्याला वडलांमुळे
अर्थ मिळतो!
 कोणत्या ही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई
जवळ ची वाटते!
कारण ती जवळ होते! 'कवटाळते कैतुक' करते! ‌
       पण गुपचूप जिऊन पेढ्यांचा पुडा आठवणारा
      वडील कोणाच्याचं लक्षात राहत नाही!

©Dk Boy
  वडिल एक दुरलक्षीत ,
         नात-12.........................

#meltingdown

वडिल एक दुरलक्षीत , नात-12......................... #meltingdown

10 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,                  
     नात-10..................
   की जे तारखेला पैसे येताच मित्राना रूममध्ये पार्टी देतात!    
आणि ज्या वडीलांनी पैसे पाठवले त्या ,
वडलाची ढिंगल करतात!    
         एकमेकांच्या बापांच्या
नावांनी एकमेकांना हाका मारतात?
          आई घराचं मांगल्ये असेल तर
वडील घराचं अस्तित्व असतो!        
         ज्या घरात वडील असतो त्या खराकडे कोणीही वाईट नजरेने बघू
शकत नाही!
कारण घरातला कर्ता जीवंत असतो!

©Dk Boy
  वडिल एक दुरलक्षीत ,
         नात-10..............

#SunSet

वडिल एक दुरलक्षीत , नात-10.............. #SunSet

7 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
       नात-9...............
     घरात ‌उत्पन्नाचं दुसरं
साधन नसतं:एपत, नसते!
           तरी ही मुलाला मेडीकल इंजिनियरींगला प्रवेश मिळवुन दिला जातो!
     ओढताण करून मुलाला दर महीन्याला पैसे पाठवले जातात!
पण सर्वचं नसली तरी काही
मुलं असेही असतात!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षीत ,
          नात-9...................

#Hopeless

वडिल एक दुरलक्षीत , नात-9................... #Hopeless

11 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
         नात-8.................
   वडील आजारी पडला,
तरीही ताबतोब दवाखान्यात जात नाही
तो आजाराला घाबरत नाही!
पण डॉक्टर एखाद महीना आराम करायला
लावतील याची त्याला
भिती वाटते!
कारण मुलीचे लग्न मुलाचं
शिक्षण बाकी असतं!

©Dk Boy वकील एक दुरलक्षीत ,
          नात-8..............................

#Hopeless

वकील एक दुरलक्षीत , नात-8.............................. #Hopeless

11 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
          नात-4................
पण श्रेय-नेहमी जोतिलाच !
मि‌ळत राहत‌?
रोजच्या जे‌वणाची‌ सोय करणारी ,
आई आमच्या लक्षातच राहते!
पण आयुष्याच्या शिदोरीची ‌सोय करणारा वडील त्याला आपण किती सहज विसरुन जातो?
सार्वांनसमोर आई मोक‌‌ळ्या पणे
रडू शकते!
रात्री उशीत तोंड खुपसुन मुसमुसतो.
तो वडील असतो?

©Dk Boy
  वडील एक दुरलक्षीत ,
              नत-4.............

वडील एक दुरलक्षीत , नत-4............. #story

6 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
नात-7........... 
   वडीलांच्या टाचा झीजलेल्या चपलांकडे बघीतलं की त्यांचे प्रेम कळते!
आमल्या नशिबाचे भोग ,त्याच्या बनयनला पडतात!
त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची
काटकसरत दाखवतो!
मुलगा मात्र सलुन मध्ये 50/100₹
खर्च करतो?
मुलगी पार्लर मध्ये खर्च करते,
               पण त्याच घरातला वाडील
दाढ़ीचा सबान संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतो? 
अनेकदा तो नुसत पाणी लावुन दाढी करतो!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षीत ,
       नात-7.................


#HappyDaughtersDay2020

वडिल एक दुरलक्षीत , नात-7................. #HappyDaughtersDay2020

8 Love

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
                नात-5.....................
आई राडते वडीलांना रडता येत नाही!
स्वत:चा बाप वारला तरीही त्याला रडता येत नाही!
कारण त्याला बहिणीचा आ‌धार व्हायचं असतं!
पत्नी अध्यावरचं सोडून गेली तरी
पोरांसाठी अश्रृना आवर घालावा लागतो?

©Dk Boy
  वडिल एक दुरलक्षीत ,
           नात-5...........

#Lights

वडिल एक दुरलक्षीत , नात-5........... #Lights

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile