Nojoto: Largest Storytelling Platform
kumarkarande2452
  • 13Stories
  • 60Followers
  • 66Love
    0Views

Kumar Karande

  • Popular
  • Latest
  • Video
76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

🌷🌷🍁🍁🌺🌺🍁🍁🌷🌷
        👉 *खुप सुंदर आहे* 👈

*स्वप्न* थांबली की *आयुष्य* थांबतं!
    *विश्वास* उडाला की *आशा* संपते!
*काळजी* घेणं सोडलं की *प्रेम* संपते!
     म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!
     
    🌷🌺 *शुभ सकाळ* 🌺🌷😘

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण*
*प्रयत्न करण्यास चुकू नये...*

*हिंमत नाही... तर  प्रतिष्ठा नाही*
*विरोधक नाही... तर  प्रगती नाही*
      *"दोन गोष्टी सोडुन  मैत्री*
              *करा*
*"एक खोटेपणा आणि दोन"*
         *मोठेपणा!!*
*♥💫 Good morning 💫♥*

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*#😍G̲̅o̲̅o̲̅d̲̅   Ⓜo̲̅r̲̅n̲̅i̲̅n̲̅g̲😍*
   *#h̲̅a̲̅v̲̅e̲̅ a̲̅ n̲̅i̲̅c̲̅e̲̅*
         *#d̲̅a̲̅y̲̅❣*
76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*गणपती बाप्पा मोरया*

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात        तर काही गरिबीला गुलाम करतात...*

*मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा    सन्मान करतात.*

~*☺

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*♥शोधायचं असेल तर,*
तुमची *" काळजी "* करणाऱ्यांना शोधा
*बाकी* उपयोग करून घेणारे,
तुम्हाला *शोधत* येतील.....
♥
 
*!! GOOD MORNING !!*

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

*🍫🍇कधी कुणाच्या शोधात नका निघू कारण... लोक हरवत नाही, बदलून जातात.🍫🍇*
        🍫🍇  🍫🍇
 *!!..ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून हि पाणी येत ती लोक कमजोर नाही तर सच्च्या मनाची असतात!!*

       *❤ शुभ प्रभात ❤*

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

•• *सुप्रभात*  ••
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!*

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

Delete
*जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर *Download*होत नाही कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो बिघडवायला नाही मग ते *Application*असो किंवा *नाती*
       **
*🌹💐🌹💐Good morning🌹💐🌹💐🌹💐

76207ddb03957f47ce5a1aabf09dd2ce

Kumar Karande

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
💐 जो डोळयातील भाव ओळखून.........
        शब्दातील भावना समजतो          
      तो मन जिंकून कायम हृदयात राहतो     

💐शुभ सकाळ 💐

loader
Home
Explore
Events
Notification
Profile