Nojoto: Largest Storytelling Platform
sachinbalasahebk9873
  • 9Stories
  • 12Followers
  • 32Love
    0Views

sachin balasaheb khochre

  • Popular
  • Latest
  • Video
7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

सावलीतले घर हे माझे ऊन्हात आले
तु गेल्यावर गाणे माझे ओले झाले
बरसुन जाता धो धो पाऊस 
अंगणातले ओहळ सारे सळून गेले ..

देव्हा-यातील वात हळवी विझून गेली
उजेड सारे मनात माझ्या कोंडून गेले 
तु नसतांना डोळ्यामध्ये हंबर अडले
कुठे गळावे माये आता अश्रू सुकले ...

3 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

"कोरोना ची दहशत फक्त मीडियात "

              गेल्या दोन आठवड्यात मीडियात एकच विषय वारंवार चालवायला चालू आहे तो म्हणजे कोरोना virus घातक आहे आणि जगभर बिन बुडाची दहशत पसरवण्याचा काम चालू आहे . मी या आठवड्यात कोरोना virus वरती स्टडी केला आहे . त्याचा निष्कर्ष पुढील प्रमाणे .........
             1) प्रथम हा virus 31 डिसेंबर 2019 रोजी चीन मध्ये हुआन येथे सापडला . त्या वेळी त्याचे नाव n- cov हे होते.  आता पर्यंत या virus ची लागण 24579 लोकांना लागण झाली आहे आणि 494 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 955 लोक recover झाले आहेत . काही scientist च्या म्हणण्यानुसार हा snake पासून या रोगाची किंवा virus ची सुरवात झाली आहे . मात्र हा अंदाज आहे .... 
            2) korona म्हणजे एक असा virus नाही korona is family ऑफ virus याचा अर्थ असा की हा ठराविक असा virus नाही . हा विविध virus पासून तयार झालेला हा कोरोना . 
            3) आज आपण korona च्या mortality rate विषयी बोलू ...  आपण म्हणाल की हा काय नवीन प्रकार Mortality rate तर याचा अर्थ असा होतो की , हा रोग जवळपास 24000 लोकांना लागण झाल्यावर जवळपास 500 लोकांच निधन होत आणि 955 लोक पूर्ण पणे recover होतात तर याची death efficeicy किती तर 2% इतकी होती आणि 98% लोकं यातून वाचतात . म्हणजे 2% लोक मरण पावतात ....
आपण इतर काही रोग किंवा virus चा motarnity rate बघू....१ ) इबोला :- 70% 
                  2) स्वाईन flue :- 1.5% 
                  3 ) चिकन पॉक्स :- 0.30%
         4) या तुन असा एक निष्कर्ष निघतो की ,ज्या रोगाची प्रसरण क्षमता जास्त आहे , त्याचा motarnity rate हा कमी आहे . उदा , इबोला हा रोग जगात फक्त 3000 लोकांना लागू झाला होता पण 2100 लोक मरण पावले होते आणि 900 लोक recover jahle होते . 
        5)  कोरोना चे 99 % रोगधारक चीन मध्ये आहेत त्यामुळे जगभर लोकांनी घाबरण्याचे कारण नाही . फक्त लहान सारीक गोष्टी कडे लक्ष द्या...
     
निष्कर्ष :- या वरून असा निष्कर्ष निघतो की , कोरोना    
              भयंकर आहे पण एवढा पण नाही की 
              लोकांनी त्याची दहशत मनात घेऊन 
              बसावे हे फक्त मीडिया वल्यानी पैसा कमवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे . मात्र सर्वानी काळजी घ्यावी .
टीप : - काही सूचना असल्यास काळवाव्या 
    
                             आपला 
                        सचिन  खोचरे please read

please read

3 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

मी एका वेक्तीला खूप चांगलं समजलं होत मला मानस ओळखायला येत नाहीत कारण माझ्या मनात कसेलेही पाप नाही . पण तो वेक्ती माझ्या लायकीचा नाही आज कळाल दया येते त्या वेक्ती वर 
 miss गोल्डन चान्स ....

4 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

नको रे मना क्रोध हा खेदकारी...
नको रे मना काम नाना विकारी...
नको रे मना सर्वदा अंगीकारू...
नको रे मना मस्तरु दंभ भारू...

4 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

कार्यमग्नता जीवन व्हावे ,मृत्यू हीच विश्रांती .....

5 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

स्वयं प्रेरणा से माता की , सेवा का व्रत धारा  है...
सत्य स्वयंसेवक बनने का , सतत प्रयत्न हमारा है ....
# सावरकरी मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

2 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

जय हिंद !
वंदे मातरम !

समर्थ रामदासस्वामी म्हणतात___
अभ्यासे प्रकटावे,नाहीतर झाकोनी असावे |
प्रकटोनी नसावे, हे बरे नोहें ||

पण आजकालच्या आमच्या तरुण मंडळींना साधू-संतांचे हे विचार पौराणिक वाटू लागतात अन त्यामुळेच वाचनातून त्यांचा रस निघून जातो. इथेच चंचुप्रवेश होतो तो इ-नॉलेज अर्थात online मिळणाऱ्या माहिती चा. ही माहिती कोणत्याही संकेतस्थळावर किंवा सोशल नेटवर्किंग साईट वर सहज मिळून जाते ही झाली नाण्याची एक बाजू. सोशल नेटवर्किंग वर सहज उपलब्ध होणाऱ्या या माहितीच्या नाण्याची दुसरी भयाण बाजू म्हणजे ही माहिती बऱ्याचवेळी खोटी असते. पण सोशल नेटवर्किंग वर मिळणारी सर्वच माहिती खरी ! त्यामुळं एक बराच मोठा वर्ग ह्या महितीलाच खरी मानून बसतो.

काल असाच एक प्रसंग घडला. एका सोशल नेटवर्किंग site वर चंद्रशेखर आझादांशी संबंधित एक छायाचित्र पाहिलं. या छायाचित्राच्या खाली लिहलं होत “चंद्रशेखर आझाद आपल्या कुटुंबासमावेत.” पोस्ट वाचून तळपायाची आग मस्तकात गेली. मुळात चंद्रशेखर आझादांनी अजन्म ब्रम्हचर्य व्रताचं पालन केलं होतं पण ऐतिहासिक प्रतिकांबाबत सोशल मीडियावर मिळणारी सर्वच माहिती बरोबरच हे ठरवून बसलेलो आम्ही असली माहीती पुन्हा परत share करतो.

4 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

गुणसुमने मी वेचियली या भावे ,की तिने सुंगधा घ्यावे
जरी उद्धरणी व्यय  न तिच्या हो साचा ,
हा व्यर्थ भार विदयेचा ....
# सावरकरी . सावरकरांचा एक एक शब्दांचा अर्थ ....

सावरकरांचा एक एक शब्दांचा अर्थ ....

3 Love

7666ad2ac6ae5bf82e509cf9585d6d2d

sachin balasaheb khochre

कडाडणाऱ्या विजेच्या पिढ्या ऐकती ,एक अविरत जयघोष चालिला आहे.
देऊनी आहूत्या या आत्म्याच्या , तो धुनी पेटता राहे,
लोटली कैक दशके ,परी तो अनादी म्हणुनी अनंत आहे,
हे राष्ट्रभक्तीचे यज्ञकुंड पेटते आहे.
- सावरकरी म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी

म्हणुनी मिरवतो आम्ही सावरकरी सावरकरी

4 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile