Nojoto: Largest Storytelling Platform
chaitanyalokhand8240
  • 8Stories
  • 10Followers
  • 28Love
    0Views

Suraj Lokhande

  • Popular
  • Latest
  • Video
76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

जन्म जरी तुझ्या पोटी घेतला असेल आई,
पण तुझ्या सारख्या जीव लावणाऱ्या
आई ला 
Happy Mother's Day

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

PUBG मुळे ऐवड कळालं.
आपल्याला लागतंय तेवढच कमवा,
मेल्यानंतर आपलीच आपल्याला 
लुटून जातात.

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

जीवनात GF नसली तरी चालेल
पण एक जीव लावणारी मैत्रीण हावी.

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन त्यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

Attitud तो हमारे पास भी है
लेकीने कभी दिखावा नहीं करते.

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

भले आपण कमकुवत असो 
मित्रांची 7 जर कट्टर असेल ना तर आपण
 प्रत्येक शत्रूवर मात करू शकतो. Friendship Unlimited

Friendship Unlimited

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

रात्री मित्राचा फोन आला म्हटंला,
भावा मीच KORONA वर लस काढतोय.

नंतर लक्षात आलं भावाला
कुठंतरी बाटली मिळालेली दिसतीय.....
🤣🤣🤣

76c209e4ddce858ba028f009ad475921

Suraj Lokhande

आई: बाळा खोटं बोलायच नसतं.

😘#; 7 वाजले असताना बाळा उठ 11 वाजायला आले.

🤣🤣😍😍
Mother Word


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile