Nojoto: Largest Storytelling Platform
shrutikaubhad2645
  • 11Stories
  • 26Followers
  • 75Love
    242Views

Shrutika_Ubhad

Friendly_Always😊//Dedicated_To_my_work//Engineer🎓

  • Popular
  • Latest
  • Video
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

#NojotoVoice
#बरसो_पुराणी_बात❤

Voice बरसो_पुराणी_बात❤ #Nojotovoice

101 Views

777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

#NojotoVoice
#आजचा_काळ
#मराठी_कविता
#love_comment😊
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

#NojotoVoice
#दहावीचा_काळ
#मराठी_कविता
#not_so_much_serious😁#hope_u_will_enjoy😅
#hit_likes_and_comment_ur_views😊

Voice #दहावीचा_काळ #मराठी_कविता not_so_much_serious😁hope_u_will_enjoy😅 hit_likes_and_comment_ur_views😊 #Nojotovoice

131 Views

777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

सहल म्हणजे जीवनातील एक आनंदाचा क्षण.... 
ती असावी दररोज अस् म्हणते माझ मन.....
सहल म्हणजे माझ्या घरच्या तिजोरितिल आयते धन....
आणि दुःखाला दूर करणारी पावरफुल गन.... #सहल
#मराठी_कविता
#love_comment_share😊

7 Love

777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

सुख मिळते सर्वांना ते म्हणजे कष्टाचे
पण कष्ट करुणही असतो तो दुःखी 
ते खेळ असते नशिबाचे...
नशिबाच्या या खेळात खेळवल जात त्याला 
कधी सावकाराकडून तर कधी निसर्गाकडून 
हिनवल जात त्याला...
दिवस-रात्र शेतात तो राब राब राबतो
शेतीला माय व् निसर्गाला बाप समजून 
तो त्यांना जपत राहतो..
एवढे कष्ट करूनही शेवटी घ्यावी लागते त्याला माघार
याच अन्न दात्याला आपण संबोधतो कास्तकार... #कास्तकार
#मराठी_कविता
#love_comment_share😊
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

आपण या जगात जन्मलो ते फक्त तिच्यामुळे...
या जगात जगण्याचा आनंद घेऊ शकलो ते फक्त तिच्यामुळे...
साऱ्या जगाची जन्मदायिनी ती आहे...
हीच ती आपली आई आहे...
हीच ती आपली आई आहे... #आई
#मराठी_कविता
#love_comment_share😊

6 Love

777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

पाणी-पाऊस देगा देवा 
आधी सोडून रुसवा
साऱ्या रानावनतहि 
आता फुलुदे गारवा..

आम्ही भक्तगण तुझे 
आणि तूच आमचा देव 
जीवन अवलबुंन आमचे 
तुझ्यावर आहे रे सदैव..

गंगा वाहते रे आता 
कास्तकाराच्या डोळ्यातून
प्राण मुरतो त्याचा या 
काळ्या तप्त मतीतून..

हिरविगार धरती माता 
आता वाळत गेली रे 
तिच्यासाठी तरी आता
 पावसाच्यासरी देरेे..
पावसाच्या सरी देरे.. #पाणी_पाऊस_देगा_देवा
#मराठी_कविता
#love_comment_share😊
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

भारत माझा देश आहे 
भारत माझा देश आहे 
पण कोण जाने कुणास ठाऊक 
काबर हा निस्तेज आहे
स्त्रियांची असुरक्षितता
 हेच उत्तर याला समर्पक आहे..

भ्रष्टाचार महागाईने आता गोंधळ उडाला आहे
सोबत त्याच्या Drink_Drugs ने चांगुलपना हीरावला आहे
लोकसंखेत वाढ होउन् Tension मध्ये वाढ झाली 
Tension टाइट करुण आता बेरोज़गारी उभी झाली..

मान नाही, पान नाही, करत कोणी दान नाही
मान-पान-दान सर्व शिकले आपल्या संस्कृति कडून 
पण आपली संस्कृति झाली  निस्तनाभूत 
त्या हरवत्या माणुसकी कडून..

अश्याच घटनांमुळे झालय युवा पीडीच् पतन् 
पेटवून ज्योत मनुसकीची करुया या राष्ट्राच् जतन्.. #माणुसकी
#poetry
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

Gulab ka phool pane ke liye
kanto se gujarna padta hai..

icecreem ka mja lene ke liye 
kai mosmo se gujarna pdta hai..

Tension free days jine ke liye students ko 
exam se gujarna padta hai..

Aur isi tarah KAMYABI ko pane ke liye
MUSHKILO se gujarna padta hai.. #कामयाबी
777a2f16f4623f466aa1924b76e0f174

Shrutika_Ubhad

 #सुख_दुःख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile