Nojoto: Largest Storytelling Platform
nikhilyevatkar2255
  • 11Stories
  • 24Followers
  • 45Love
    0Views

nikhil yevatkar

  • Popular
  • Latest
  • Video
7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

 tea lover
7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली.कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.गुणांचं तोंड भरून कौतुक करते.अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. वडील असू देत,भाऊ असू देत,काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण.हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.भावाची काळजी करणे,त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते. 
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या निमित्ताने खास माझ्या शैलीमधे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. sister bday #sister

sister bday #sister

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

यारो
        चाय
                                      दुनिया
                                                                           ]\[!©|

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

]\[!©|

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

]\[!©|

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

पाँव लड़खड़ाने पर 
सबकी नजर रहती है ....
पर सिर पर कितना बोझ है,
ये कोई नही देखता ।।

                               ]\[!©| #रिश्ते
7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

इंसान

बहाना

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

लफ़्ज़ों के बोझ से थक जाती हैं...
'ज़ुबान' कभी कभी...!
पता नहीं 'खामोशी'......
'मज़बूरी' हैं..? या 'समझदारी'..? !!
                                  
                                         ]\[!©| majburi

majburi

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

चुप राहावं लागतं त्यांच्यासाठी
ज्यांना तुम्ही चुप असलेलं बघू शकत नाही 

                    ]\[!©|

7888bc8b3a4eb6d8320f69b2aee0642f

nikhil yevatkar

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी
एकाने गरीबीतही
 स्वतःचा स्वाभिनान सोडला नाही
दुसरऱ्याने धनवान असुनही
त्याचा कधी अभिमान केला नाही
--------------------------------
                           ]\[!©| friendship

friendship

loader
Home
Explore
Events
Notification
Profile