Nojoto: Largest Storytelling Platform
atitmore8078
  • 13Stories
  • 32Followers
  • 94Love
    0Views

Atit More

  • Popular
  • Latest
  • Video
7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!

- अतित मोरे नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

#reading

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक…… शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! #reading

9 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. 
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                        
 वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."    

-अतित मोरे #InspireThroughWriting
7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

वाटलं लिहावं काहीतरी कित्ती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पाऊस गेले.

भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेलं कारण पाऊस सोडून, त्याला कोणीच पाहिलं नाही..

तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच..

- अतित मोरे #river

11 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता..
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता...

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा !

- अतित मोरे जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

 Chaitali Yengade Harshada wakchoure Aditi Joshi

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा! Chaitali Yengade Harshada wakchoure Aditi Joshi

10 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

स्वतःच ओझं स्वतः उचलन्याचं  सामर्थ्य असलं पाहिजे,   
दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारा.....
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा...

     - अतित मोरे

4 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
१ मंदिर बांधणे म्हणजे...
१००० भिकारी तयार करणे..!

आणि १ ग्रंथालय बांधणे म्हणजे...
लाखो विद्वान निर्माण करणे होय..!

  जागतिक पुस्तक दिनाच्या 
    हार्दिक शुभेच्छा...
           - अतित मोरे जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
१ मंदिर बांधणे म्हणजे...
१००० भिकारी तयार करणे..!
आणि
१ ग्रंथालय बांधणे म्हणजे...
लाखो विद्वान निर्माण करणे होय..!

जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात १ मंदिर बांधणे म्हणजे... १००० भिकारी तयार करणे..! आणि १ ग्रंथालय बांधणे म्हणजे... लाखो विद्वान निर्माण करणे होय..!

4 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

  - अतित मोरे जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

  - अतित मोरे

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे

4 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!

 - अतित मोरे श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
 आयुष्य म्हणजे ..!
शोधला तर अर्थ आहे ...!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....!!!

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे....!!!

7 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित

5 Love

7b2a445c10661a34f2009b6f63bfda9e

Atit More

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण “नाती” म्हणजे आयुष्याचं “पुस्तक” आहे...

   गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका,
     पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू      
     
                                                         - अतित मोरे

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile