Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6887697607
  • 117Stories
  • 206Followers
  • 1.1KLove
    897Views

कवी विलास नवसागरे

  • Popular
  • Latest
  • Video
7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

संवाद सखे तुझा नी माझा
रोजच नव्याने असावा,
बोलण्याचा ग तुला
माझ्याशी कंटाळा कधीच नसावा.

विलास. नवसागरे. #Shiva&Isha

#Shiva&Isha

12 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

आयुष्याच्या वाटेवर चालतांना अंधारात प्रकाश्याची साथ पाहिजे,
तसेच जीवनाच्या वाटेवर
जीवन जगत असतांना
मोठया संकटाना मात दिली पाहिजे.
विलास. नवसागरे. #walkalone

10 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

थंड गार सकाळ च्या पारी
बेधुंद होती सर्व वाटा,
येतील अंगावरी शहारे
या पाऊल वाटेवरुनी मी जाता.

विलास. नवसागरे. #Morning

12 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

आकाशी चंद्र
आणि तारे,
आयुष्याच्या वाटेवरी
कशे रंग बदलू लागली सारे.

विलास. नवसागरे #alone

7 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

बोलणारा सहजच बोलून जातो
पण त्यांना काय माहित
मन दुखावल्या नंतर
वेदना किती होतात.

विलास. नवसागरे. #darkness

7 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

ओंजळ माझी कधीच 
रिकामी नसावी, 
दिव्यातील पणतीप्रमाणे 
प्रकाश मी असावी. 

विलास. नवसागरे. 
औरंगाबाद #Diwali

9 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

रोजच नवीन एक 
सकाळ होते, 
आयुष्याची सुरवात 
काही आठवणीत ठेऊन जाते. 

कवी. विलास. नवसागरे. 
औरंगाबाद #sunrays

5 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

गणरायांचे आगमन होईल 
आज माझ्या घरी, 
सारी विघ्न टळुदे 
बापा मानवावरचे आता तरी. 

विलास. नवसागरे. 
औरंगाबाद #GaneshChaturthi
7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

अंधारलेल्या धुक्यात सखे 
धरलाय तुझा मी हात, 
विस्वास ठेवलाय तुझ्यावर 
करू नकोस तू मला विस्वासघात. 

विलास. नवसागरे. #OneSeason

11 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

आपण सर्वांनी वेळातील वेळ काढून माझ्या जन्मदिनाच्या माध्यमातून मला वॉट्सअप पेसबूक 
तसेच इन्स्ट्राग्राम वर सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत 
आणी माझ्या आयुष्यातील नवीन वर्षा मध्ये पुढील 
वाटचालीसाठी भरभरून शुभेछ्यानचा वर्षाव झाला 
आपले सर्वांचे प्रेम पाहून माझा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे. 
असेच आपले प्रेम कायम स्वरूपी सोबत असावे अशी मि ईश्वराकडे प्रार्थना करतो 
आणी मि मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो 

कवी. विलास. नवसागरे. 
औरंगाबाद

©कवी विलास नवसागरे

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile