Nojoto: Largest Storytelling Platform
balunaik1081
  • 2Stories
  • 131Followers
  • 11Love
    130Views

Balu Naik

  • Popular
  • Latest
  • Video
7be697c724a4674ff367792bdd251182

Balu Naik

I love Indian Army...
#deshkeveer

I love Indian Army... #deshkeveer

7be697c724a4674ff367792bdd251182

Balu Naik

पहिला पाऊस..
तुझ्यासोबत पाहिल्या पावसात चिंब भाजावेसे वाटते..
आज कदाचित तू भिजत ही असशील एकटा...
म्हणुन मी ही पहिल्या पावसात भिजून चिंब होते..
प्रेमरूपी छत्री घेऊन सैरभैर धावणारी मी
उनाड  वार्‍याप्रमाणे तुला शोधत फिरते.
तुलाच स्पर्श करून वारा वाहतो की काय असे वाटते..
आजही बेभान पडणार्‍या गारा वेचायला धावते...
तू पावसात जास्त तर भिजत नाहीस ना रे ...?
कदाचित तुझी काळजी घेणारे असेल कोणीतरी...
तुला माहित नसेल मी मात्र आसवात आजही भिजते..
पाऊस पडला की निवारा नाही.फक्त तुलाच शोधते..
आजही पहिला पाऊस पडला की 
तुझ्यासोबत चिंब भिजावे वाटते...
🚩 बी. नाईक 🚩

©Balu Naik पहिला पाऊस......

पहिला पाऊस......


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile