Nojoto: Largest Storytelling Platform
shraddhabalkrush5744
  • 16Stories
  • 156Followers
  • 150Love
    0Views

shraddha balkrushna khedkar

ईमानदारी वो गहना है, जो हर कोई खरीद नहीं सकता!

  • Popular
  • Latest
  • Video
7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

Feelings सोडुन जातील तुला प्रत्येक वळणावरती                                तु निराश होऊ नको..                                                         या स्वार्थी जगात तु.                                              कोणाकडुन अपेक्षा मात्र ठेवु नको..                                 स्वतः ला सिध्द करण्यासाठी                                               तु या दगडासमोर स्पष्टीकरण देत बसु नको...                                                                       ते तर तुझे पाय खेचणार पण                                               तु मात्र डगमगु नको                                                            चालत रहा तु एकटी या काट्यांनी भरलेल्या रस्त्यावर        प्रत्येक कांटा जेव्हा रूतेल पायला                                     तेव्हा जाणिव करून घे तु स्वतः ला                                       तु अजुन तुझ्या धयेया पर्यंत पोहोचली नाही...

8 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

Hello happiness hello happiness..                                                           इस भीड़ मैं कहां जाते हों तुम..                                          इन गर्दिश मैं कई छुपसे जाते हों तुम..                                चारों तरफ बस अब मायुसि छा गयी हैं                           लगता हैं लोग अभी मुस्कारना भुल से गये हैं...                   इसलिए सोचा एक बार पुंछ लिया जाए।                                              happiness तुम कहां गये हो हमारे                                     क्या तुम भी औरों के तरफ social media siteपर busy हो गये क्या?                                                                      इसलिए हमारी जिंदगी से कहीं दुर जा चुके हों! hello happiness

hello happiness

7 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

काय बोलु आता शब्द न उरले.                                   हिशोबाचे नोंद मी नाही कधी मांडले.                                         जमाखर्च मला नाही कधीं कागदावर उमटावसा वाटला.                                                     मी पणाचा मोठेपणा मला नाही कधीं दाखवसा वाटला जबाबदारी ही कोमलत्यां वयातच उमगली                              थोड्याशा पगार मध्ये adjustmentमात्र समजली                    त्यांमधून तुमच्या हौसमौज भागवल्या.                            तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य यांलाच                                        मी केलेल्या कष्टाचं समाधान मानलं.                                तरीही मलाच का बोलणें.                                             शब्दांचे वार मलाच का ग मिळणे.                                       १० वर्षांचा प्रवासांत आलें खुप कांटे.                                   मी सोसल्या त्या काट्यांचा हिशोब कसा देऊ                                                                      सांग आता तुम्हीच मी कसा काय कर्तव्य यांचा हिशोब कसा लिहु??????????? ... सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न केल आहे

सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न केल आहे

8 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

तु दुर आहेस तरी खुप जवळ आहेस बाबा.                                                                                आज मी खुप आनंदी आहे बाबा.                                                                                                 कारण खुप वर्षा नी तु मला मिठीत घेतल होत स्वप्नन जरी असलं तरी मनाला आंनद देणार होत                                                                                                   कारण खुप वर्षा नी तुझा आवाज ऐकला होता                                                                                   आता हि तुझा आवाज एका सुंदर संगीता सारखं कानामध्ये गुणगुणतय.                                                                      तु जवळ असल्याचा भास होतो.                                                      तु जो मला लहानपणी बोलायचा ना कि हि माझी लहान शी चिऊताई काय तरी करुन दाखवेल.                                                                                          आज तु माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन.                  माझ्या पंखा ना बळ देत होता.                                        निरभ आकाश मध्ये उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे.                                                               आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा.                                   तुझा बाबा अजुनही तुझ्याच जवळ आहे. तु दुर आहेस....

तु दुर आहेस....

9 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको..                   दे स्वतः ला झोकुन कामांत बघ किर्ती सगळे कडे तुझीच होईल.           असेल थोडी वेळ खराब पण तु निराश होऊ नको                          एक नवी सोनेरी पहाट येऊन घडेल नवीन प्रवास ... सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

9 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

#Pehlealfaaz गले लगा लो ऐसै जैसे आंखरी पल हों जिंदगी क्या भरोसा फिर मुलाकात हो ना हो
7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

#Pehlealfaaz बच्चपणा तभी छोंड दिया मैंने जब नन्हें से कंधों पर जिम्मेदारी का एहसास हुआं!
7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

#Pehlealfaaz होती ती फुलपाखरू तुझी.                                                                                                                              तुझ्या बागेतल्या प्रत्येक फुलांवर नाचणारी.                                                                                                     तिच्या सुंदरतेचे तु नेहमी कौतुक केले.                                                                                                            मोहक हास्य तुला नेहमी तीचे प्रिय असे आणि तु हि ते हास्य टिकवण्यासाठी नेहमी धडपड केले.                                                                                             होती ती फुलपाखरू तुझ्या बागेतल्या प्रत्येक फुलांवर नाचणारी.                                                                     तुझ्या फुलपाखरुला तु नेहमी सुरक्षित ठेवले गुलाबा ‌ला कोणी तोडु नये म्हणून गुंफण लावतात तस त्या फुलपाखरू ला कोणी हात लावु नये म्हणून सुरक्षितेची तु काळ्जी घेतली.                                                                                                   नसला जरी जवळ तरी ति जी तु खबर ठेवायचा म्हणुन कदाचित ती हि निवांत स्वच्छते पणे उडायची                                                                                  त्या फुलपाखरू आणि त्या फुलराजाच मैत्री घट्ट झाली म्हणून कोणाची तरी नजर लागली तो फुलराजा फुलपाखरू ला विसरला..                                                                                                                                                    पण ती फुलपाखरू आज हि त्या बागेत आहेत पण तो फुलराजा तिथे नाही!
7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

 राधाकृष्णने प्रेम केले पण त्याचं प्रेम अधुरे राहिलें म्हणून काय कुष्णाने राधाला कधी हिणवले नाही आणि नाही कधी राधेच्या चारित्र्य वर डाग लागून दिलें!

राधाकृष्णने प्रेम केले पण त्याचं प्रेम अधुरे राहिलें म्हणून काय कुष्णाने राधाला कधी हिणवले नाही आणि नाही कधी राधेच्या चारित्र्य वर डाग लागून दिलें! #nojotophoto

9 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

ती ...आता सुरक्षित नाही....                                                                                              ती म्हणुन जन्मली आणि वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधली गेली...                                        तींज अस्तित्व घराला घरपण देण..                                                                                कधी ती बाहेरची तुलस म्हणुन जपलं तर ‌कधी लक्ष्मी म्हणुन मानसन्मान दिला..                                                                                      पण आज ही कोठेतरी या गोष्टी अपवाद ठरतात आज कित्येक ठिकाणी ती सुरक्षित        नाही ....          ‌.                                                                                                              बाहेर हि नाही आणि घरात हि नाही..                                                                     बोलणयांच कारण सगळ्यांना माहीत आहे..                                                                    तीच आज अस्तित्व काय?                                                                                          नजरेने सुध्दा तिज चीरहरण होत तेज काय?                                                                 प्रकाश मध्ये हि ती सुरक्षित नाही तेज काय???                                                        मेणबत्त्या घेऊन न्यायव्यवस्था ला दोष देतात पण जे डोळ्यांसमोर घडुन सुध्दा आंधळ्या सारखें वागतात ते ज काय??                                                                                              ते ला कोण जबाबदार?                                                                                                     ती सगळ्यांना माहीत आहे पण ती जी सुरक्षितेची जबाबदारी कोणाला माहित आहे का???                                                                                                        ती खंरच लोकांना माहित आहे का?? ती

ती

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile