Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshjadhav6577
  • 15Stories
  • 71Followers
  • 51Love
    0Views

Ganesh Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

पावलांनाही आता
 सगळं कळतं 

आठवणीने आता 
त्यांचही मन भरून येतं

7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

 #@Ganesh Jadhav

#@Ganesh Jadhav #nojotophoto

7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

नाचणारा मोर आणि पैशांचा जोर 
कायमस्वरूपी नसतो.......!
काळ संपला की 
पिसारा आणि पसारा 
आटपावा लागतो....! #Waqt
7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

🌱इवलंसं रोपटं मी...
तू म्हणालास तर मरून जाईन

ओंजळभर पाणी दे मला वाटते
आयुष्यभर तुझ्या कामा येईन

दिलं जीवदान मला तर 
तुला जगायला प्राण वायू देईन

जगवलंस मला तर 
तुझ्या देवांसाठी फुलं देईन 

फुलवलंस मला तर
तुझ्या मुलांसाठी फळं देईन

तळपत्या उन्हामध्ये 
तुझ्या कुटुंबाला सावली देईन

तुझ्या सानुल्यांना खेळावया
माझ्या खांद्यावर झोका देईन

तुझ्या आवडत्या पाखरांना 
मायेचा मी खोपा देईन 

कधी पडला आजारी तर 
तुझ्या औषधाला कामा येईन 

झालो बेईमान जरी मी 
शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन
              .... 
                      ...एक रोपटं 🌱
🌳🌴🌴झाडे लावा🌱 झाडे जगवा🌳🌴🌳 Save tree

Save tree

7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

माझी कविता....

एकटेपणा जाणवेल तुला म्हणूनच 
अवतीभवती फिरत असते माझी कविता 
परवानगीशिवाय तुझ्या,
जग हे असेच आहे दिल्या-घेतल्याचे 
चालत रहाशील तोवर साथ देइन पण
कधी थकून वाटलं घ्यावा विसावा तर
कदाचित एकटीच असशील....... #Freedom
7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

गेले ते दिवस राहिल्या
 फक्त  आठवणी.......... #Bachpan
7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

ज्याच्यासोबत आम्ही वेळेला 
विसरून जायचो 
तेच वेळेवर आम्हाला विसरले आहेत.....
🤨🤨🤨

7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

रडू तर खूप येत पण
डोळ्यात ते दिसत नव्हतं 
चेहरा तर कोरडा होता पण
मन मात्र भिजल होत
कारण डोळे पाहणारे पुष्कळ असतात
 पण मन जाणनारे खुप कमी असतात

7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

आज ज्यांना माझी गरज नाही, 
मि सोबत असण्याचा भाव नाही, 
एक दिवस मला त्यांच्यापासुन 
एवढं दुर व्हायचे आहे कि,
त्यांना माझी गरज जाणवेल 
पण त्यावेळी 
मी तो नसेल... #Walkingaway
7eb3b150bb9afcafad5d55e92aefae07

Ganesh Jadhav

आपला अनुभवच आपल्याला शिकवतो, 
घडवतो आणि 
अनेकदा रडवतो सुद्धा...
तरीसुद्धा तोच आपला
 खरा गुरु असतो #waiting
loader
Home
Explore
Events
Notification
Profile