Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6714525310
  • 8Stories
  • 26Followers
  • 57Love
    0Views

वैभव मलकापुरे

मी काय आहे हे फक्त माझ मलाच माहीती आहे...

  • Popular
  • Latest
  • Video
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

हौसला आसमान जैसा होणा चाहिये 
इतना की..
उसका कोई अंत ना हो
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

काही बाबतीत वाईट अनुभव आलेत पण काही खंत नाही, 
कारण माझ्या हिम्मतीला अंत नाही.
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

मला माझ वागन
रॉयल
वगेरे  नकोय...
मला माझ वागन
रियल
 ठेवायचंय बस...
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

चुकांना कुरवाळत असतांना कळल की आणखी एक चूक करतोय ते
 म्हणून 
आता तेही करायच नाही हे पक्क ठरवल आहे....
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

मला प्रसिद्ध नाही व्हायच मला तर माझ्याच विचारांवर सिद्ध व्हायच आहे म्हणून हल्ली शांत आणि स्वताच्याच खटाटोपात व्यस्त आहे.......
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

संघर्ष तर माझ्या आराध्यदैवतांची शिकवण आहे 
मग संघर्षाला मागे मी कसकाय हटणार...
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

मै वही हु जो मगरुरी मे रेहता नही... 
और 
किसी की मगरुरी सेहता भी नही..
7f6909adc1e0489d6dc778f161d65792

वैभव मलकापुरे

प्रतेक दा बोलुन काही करण्यापेक्षा आता न बोलता काहीतरी करायचा प्रयत्न आहे..
पण 
याचा अर्थ असा होत नाही की मी बोलण विसरलोय किंवा बोलणारच नाही.....


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile