Nojoto: Largest Storytelling Platform
maheshbunde7361
  • 10Stories
  • 1Followers
  • 55Love
    881Views

Mahesh Bunde

- महेश किसनराव बुंदे - पत्रकार - तालुका अध्यक्ष सोशल मीडिया सेल - तालुका समन्वयक सरपंच सेवा संघ - विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष, दर्यापूर - विद्यार्थी प्रतिनिधी - दूरध्वनी - 9763563452

  • Popular
  • Latest
  • Video
7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान 

कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा  चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो,  कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र  कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.  शिमला २५ रुपये, दोडके २५  रुपये, फुलकोबी १५ रुपये,  पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५  रुपये दर मिळत आहे.

©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

कोरोनामुळे नागरिक घरात - विद्युत बिल वाढणार - नागरिकांना बिलामध्ये आधार देणे गरजेचे आहे ! 

#StoryOfHonesty

कोरोनामुळे नागरिक घरात - विद्युत बिल वाढणार - नागरिकांना बिलामध्ये आधार देणे गरजेचे आहे ! #StoryOfHonesty

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

उन्हाळी 2020 परीक्षेच्या संचालकाबाबत आभासी पद्धतीची सभा संपन्न ।
#pyaarimaa

उन्हाळी 2020 परीक्षेच्या संचालकाबाबत आभासी पद्धतीची सभा संपन्न । #pyaarimaa

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा । 

#BookReview

हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा । #BookReview

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

संत गाडगे बाबा

संत गाडगे बाबा

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

ग्रामपंचायत निवडणूक २०२१ --  
ग्रामीण भागात निकालाची उत्सुकता 

#Strings

ग्रामपंचायत निवडणूक २०२१ -- ग्रामीण भागात निकालाची उत्सुकता #Strings

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

दर्यापूर तालुक्यात शांततेत मतदान आता फक्त निकालाची प्रतीक्षेत

दर्यापूर तालुक्यात शांततेत मतदान आता फक्त निकालाची प्रतीक्षेत

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

सरपंच सेवा संघाचे आव्हान - महेश बुंदे
#Safar2020

सरपंच सेवा संघाचे आव्हान - महेश बुंदे #Safar2020 #Talk

7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

आई-बाबा- महेश बुंदे 

#Journey

आई-बाबा- महेश बुंदे #Journey

loader
Home
Explore
Events
Notification
Profile