Nojoto: Largest Storytelling Platform
rakeshpatil9034
  • 15Stories
  • 37Followers
  • 63Love
    9Views

Rakesh Patil

I am so simple and cool person.

  • Popular
  • Latest
  • Video
80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

हमेशा हसते रहो इसलिए नहीं कि आपके पास मुस्कुराने की वजह है.बल्कि इसलिए क्योंकि इस दुनिया को रत्ती भर फर्क नहीं पड़ता आपके आसूंअो से.कभी खुद को कमजोर साबित मत होणे देना.वर्ना लोग आपसे मूहं फेरेने में देर नही लगाएगें.मैंहफिल में चल रही थी हमारी कत्तल की तयारी.हम पहुंचे तो बोले बडी लंबी उमर है तुम्हारी.दोस्तो यह जिंदगी तुम्हारी है इसे अपने हिसाब से जियो लोगों के हिसाब से नहीं.क्योंकि जब लोगों की जरूरत बदल जाती है तो उसका आपसे बात करने का तरीका भी बदल जाता है। RP MOTIVATION BY RAKESH PATIL RP MOTIVATION

RP MOTIVATION

3 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

ना लोगों को कायदे पसंद है ना लोगों को वायदे पसंद है लोगों को तो सिर्फ अपने फायदे पसंद है इसलिए हमेशा झुठी तारीफ करने वालों से दूरी बना लेनी चाहिए. क्योंकि सुना है तारीफो के पुल के नीचे मतलब की नदी बहती हैं. हमेशा खुश रहे है. लोगों की बातों को दिल पे नहीं लेना चाहिए .जिंदगी आपको जिनी है आपकी जिंदगी दुसरा तय नहीं कर सकता .R.P MOTIVATION RP MOTIVATION

RP MOTIVATION

4 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

pls save this water

pls save this water

27 Views

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

घोड्यांच्या पाठीवर तुफान घेवुन ९ वर्ष जे वादळ #सह्याद्रीने अनुभवल..!!
ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी,भिमा हि गहीवरल्या..
ज्यांचे नाव एकताच दिल्लीच्या औरंग्यालाही घाम फुटायचा..!
सैह्याद्रीच्या उरात खदखदनारा ज्वालामुखी,ज्याला आपल्या ओंजळीत घेतांना मृत्यूसुद्धा हळहळला असेल, आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जिवदान देनार्या आणी मरणोत्तर मराठ्यांच्या मनावर राज्य करणार्या #स्वराज्याच्या_धाकल्या_धन्यास मानाचा मुजरा..
#रौद्रशंभो...
           🙏🙏🙏
                  शुभेच्छुक ..... naman rudra shambho
80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________! inspiration thought to all

inspiration thought to all

5 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

_______________________________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ ! pls pasand aaye to like and share

pls pasand aaye to like and share

5 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, *खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________! reallity

reallity

6 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

*तु हसला तर ते जळतील*,
        *तु रडला तर ते हसतील*,
   *काही नवं केल तर पाप म्हणतील*          
*जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील*
      *गमावलं तर दळिंद्री म्हणतील*
      *कमावलं तर माज म्हणतील*
   *पुढे निघाला तर मागे ओढतील* 
        *मागे राहीला तर तुडवतील*
     *तु हात दिला तर साथ म्हणतील*
  *तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील*
      *कौतुक केलं तर वाहं म्हणतील*
    *उणीव दाखवली तर जा..म्हणतील* 
               *काही केलं तर*...
           *काय केल?? म्हणतील*,
               *नाही केलं तर*...
          *काय केलं?? म्हणतील*,
                     *म्हणुन*...
        *तु जग तुला हवं तसं* ...
                *जगाचं काय*???
            *ते काहीही म्हणतील*....! this is true of life

this is true of life

4 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

happy mothers day happy mothers day

happy mothers day

4 Love

80b44b0d59ec19bebdaab473b7d5809f

Rakesh Patil

this my original recording by beautiful songs janam janam

this my original recording by beautiful songs janam janam #nojotovideo

27 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile