Nojoto: Largest Storytelling Platform
shankarjadhav1695
  • 18Stories
  • 94Followers
  • 155Love
    0Views

shankar Jadhav Patil

Placement Officer of PIF

  • Popular
  • Latest
  • Video
83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

*"Job's : येणाऱ्या काळातील आव्हाने "* 
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
🟢सर्वांना नमस्कार, उद्या दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी *Pratham Info Tech foundation* तर्फे ठीक 5.00 वाजता नोकरी संदर्भात विशेष मार्गदर्शन मिळणार आहे.
🟢 *पुढील काही विषयावर चर्चा होणार आहे !* 

१. मुलाखतीत येणाऱ्या अडचणी.

२. मुलखातीत घ्यावयाची काळजी.

३. मुलाखती पूर्व असणारे प्रश्न 

४. CV आणि व्यक्तिगत फायलिंग.

🟢या बद्दल आपल्याशी मार्गदर्शनपर खालील वक्ते संवाद साधणार आहेत. 

🟢तरी आपण यामध्ये सहभागी व्हावे. यासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर असणार आहेत. 

🟢प्रमुख उपस्थिती : 

१. *डॉ. अनिल जायभाये,* 
सहाय्यक प्राध्यापक, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ,उपकेंद्र, लातूर

२. *प्रा. आशिष स्वामी* , स्वा. रा. ती. म. विद्यापीठ,उपकेंद्र, लातूर

३. *श्री. महेश माळी* Equal community foundation ,
(Program mentor/ trenner) पुणे

४. *श्री.* *शंकर जाधव* ( Placement officer, PIF )
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
( *टीप* :  आम्ही zoom app या मध्ये हे सेशन घेणार  आहोत त्याची link आम्ही आपणास देऊ त्यासाठी आम्हास संपर्क करावे तरी सर्वानी याची नोंद घ्यावी ) Contact : 8806246436
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
*आयोजक* : *Pratham Info Tech foundation, Pune* pratham info tech foundation

pratham info tech foundation

10 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

माणसाच्या ईमानदारीच क्षितिज हे त्याला स्वतःलाच माहिती असत !
 आणि 
माणसानं यातूनच परीक्षण करावं की लोकांची ईमानदारी कोणत्या सीमेवर संपते !
$p think

think

1 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

Pratham info tech foundetion 

आम्ही घेऊन आलो आहोत घरी बसून पूर्ण करता येणारा '10 दिवसाचा' कोर्स ते ही पूर्णतः मोफत

{ दिवसातून केवळ 30 min देऊन आपण हा कोर्से पूर्ण करू शकता ! }

कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपणास'  प्रथम ' तर्फे मान्यता प्राप्त प्रमानपत्र देण्यात येईल !

तरी आताच नोंदणी करा !

shankar jadhav 
( placement officer of pif )
call :8806246436

11 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

A broken person is unable to understand emotions. emotions ..

emotions ..

16 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

आयुष्यात धोका खाऊन परत पश्चाताप नको ! हवं असेल तर कोणावर एवढं प्रेम , अपेक्षा विश्वास ठेवू नका की पुढी गेलेल्या त्या व्यक्तीने जरी धोका दिला तर ,,
,नुसते वाईट वाटले पाहिजे ! त्याचा त्रास झाला नाही पाहिजे ! life skill Khushbu aaryarathod 451💝8329823809💝You can follow on Instagram. Chaitali Yengade Labhali shandilya Rjsayar/$inger/writer/king

life skill Khushbu aaryarathod 451💝8329823809💝You can follow on Instagram. Chaitali Yengade Labhali shandilya Rjsayar/$inger/writer/king #Quote

17 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

 think.

10 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

आपलं मन ज्या ठिकाणी मुक्तपणे व्यक्त होत न तेच प्रेम ! Labhali shandilya Khushbu Suman Zaniyan Ameeq choudhary.

Labhali shandilya Khushbu Suman Zaniyan Ameeq choudhary. #Quote

15 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

 king

4 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

Mistakes in 7 Words  इंसान को इंसान धोखा नहीं देता है, बल्कि वो उम्मीदें धोखा दे जाती हैं जो वो दूसरों से रखता है। #Mistakes

5 Love

83032863e1e263b9be121f4f5b31a20b

shankar Jadhav Patil

मौन एक साधना है, और सोच समझ कर बोलना एक कला है !!!

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile