Nojoto: Largest Storytelling Platform
dnyaneshwarwaghm4443
  • 7Stories
  • 42Followers
  • 22Love
    20Views

Dnyaneshwar Waghmare

14/5/1985/

  • Popular
  • Latest
  • Video
85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

गजानन महाराज चिकनकर
किर्तनकर ( व्दारली ) 
आपल्या आई ला 
माराहान करतांना

गजानन महाराज चिकनकर किर्तनकर ( व्दारली ) आपल्या आई ला माराहान करतांना

85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

मैं रोज गुनाह करता हूं
 तू रोज माफ करता है 
     
   🙇‍♂️🙇‍♂️


मैं मेरे पापोसे दबा हूवा हूं
और तू रहमत से मशहूर है..🙏🙏

©Dnyaneshwar Waghmare #emptystreets
85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

एक दिवस असा भी याईल  कि रात्री चे 8 वाजेल  आणि देशाचे पंतप्रधान हे म्हणतील भाइयो ओर बहनो देश बरबाद हो चुका हें आज रात के 12 बजे मैं झोला उठाकर जा रहा हुं। all

all

85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

भारतात जो मोदीने मूर्खपणा चालवलेला आहे त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी ट्रम्प ला आता मिडीयाने जन्म दिला आहे. भारतातल्या जनतेला अजून मूर्ख बनवण्यासाठी मोदी किती ग्रेट आहे हे दाखवले जात आहे. मोदी इतका ग्रेट आणि हुशार आहे की ट्रम्प त्याच्याकडून मदत मागतोय. all

all

85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

कुठे आहेत ग्रामपंचायत सदस्य कुठेआहेत गावचे पुढारी कुठेआहेत पार्टीचे कार्यकर्ते कुठे गेले मतदार संघाचे आमदार कुठे आहेत जिल्ह्याचे आमदार  विलक्षण असते तेव्हा मटण
खाऊ घालतो काय नाही करत त्या टाये मध्ये मंग आता कुठे गेला एवढे मोठे संकट आले गाव वर तालुक्यावर जिल्ह्या वर  मास्क ची गरज आहे सँनिटायझर ची गरज आहे आता का मदत केली जात नाही  राहू द्या तुम्ही तुमची काळजी घ्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढच्या पंचवार्षिक ला all

all

85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

कुठे आहेत ग्रामपंचायत सदस्य कुठेआहेत गावचे पुढारी कुठेआहेत पार्टीचे कार्यकर्ते कुठे गेले मतदार संघाचे आमदार कुठे आहेत जिल्ह्याचे आमदार जनते ची राहू द्या तुम्ही तुमची काळजी घ्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढच्या पंचवार्षिक ला all

all

85574fd12bb30c0f841ea5e6f26aebee

Dnyaneshwar Waghmare

जे लोक अन्न धान्याची वाटप करीत आहेत कोरोना च्या ह्या महामारी च्या संकट सम्ही.त्याचे मी माझ्या मनातुन खूप खूप आभार मानतो प्रंतु मी एक महत्त्व चा मुद्दा सांगुईछीतो माझ्या गोरे गरीब समाज ला की ते घ्यावे प्रंतु ..जर त्यावर का लेबल लावले ले असे ल तर ते.. तुम्ही आम्ही ते घेनार नाही.. का कारण तुम्हाला आम्हाला भविष्यात ते काय बोलतील आरे महामरीच्या टायमाला.. आम्ही तुम्हाला ईतका दिले होते ते तीक दान दिले होते की नाही  मंग आम्ही तुम्ही खाली मान घालून सागळे निमुटपणे  आयकुन घेतो काही च बोलु शकते नाही 
 हें संकट आले आहे ना ते तसंच रहात नाही ते आज ना उध्य जानार राहनार नाही
परंतु बोल मात्र जानार नाही  हे लक्षात घ्या
ते आज आपल्या ला खूप दया दाखवून देत त परंतु आपल्या ला खाली पाह्यलं लावतात
 बाकी आपन समजदार आहोतच.. ओला मित्र

ओला मित्र


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile