Nojoto: Largest Storytelling Platform
vaishnavigaikwad5815
  • 11Stories
  • 74Followers
  • 105Love
    0Views

Vaishnavi Gaikwad

📖"एक तुहि सहारा है जब वक्त खराब आ जाता हैं। "📕📚✍️

  • Popular
  • Latest
  • Video
863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

जग खुप मोठं आहे.
जगात खुप प्रकारचे लोक भेटतिल, तेव्हा ते तुम्हाला खुप काय सांगतिल तेव्हा त्यानचाकढे लक्ष देऊ नका.
 दुनिया कोठे निघालेय बगू नका ,त्यानचातील कोणती gosht तुम्हाला पटते ती करा .

©Vaishnavi Gaikwad

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

हर  रोज की सुबह 
हमारे जिवन मैं कुछ नया लेके आती है ।
वैसे ही कुछ हमें अपनी देश केलिये 
करना  हमारा देश पर कर्ज ओर फ़र्ज बनता हैं ।

🇮🇳⚔️💪

©Vaishnavi Gaikwad 🇮🇳⚔️Indian Army ⚔️🇮🇳

🇮🇳⚔️Indian Army ⚔️🇮🇳

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

हामेंशा याद रखिए वक्त खराब 
आने पर बिखरिये मत 
उसका डठ के सामना  कीजीये 
परेशानिया हर किसिको होतिये 
फ़र्क इत्ना सा होता हैं की,
भगवान अलग अलग तरिके से परिक्षा लेते हैं ।
बुरा वक्त आया matlab अच्छा वक्त भी jarur आता हैं ।

©Vaishnavi Gaikwad हार वही लोग मानते है जो आगे बढ़ने में घबराते हैं ।👆✍️
#OneSeason

हार वही लोग मानते है जो आगे बढ़ने में घबराते हैं ।👆✍️ #OneSeason

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

Birds gives biggest lesson of life! How To Live life ?
they teach to students how to fly and and get success to self-defense they are realy inspires to students achievement.

©Vaishnavi Gaikwad

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

निसर्ग माझा मित्र"

'निसर्ग माझा मित्र' त्याला नका लावू हात
धरून कुऱ्हाडीचा घाव 
जीवा करचाल ठार.

'निसर्ग माझा मित्र' त्याला नका लावू हात
जल,सागर, मेघ, एक होऊनी करतील तुमचा घात
धरती माया, आई करील तुमचा सांभाळ
तया रोखून, प्रदुषण, वायु धरती करील
तुमचा जलसंभाल.

'निसर्ग माझा मित्र' त्याला नका लावू हात
सूर्य किरण भरुन येई.
पक्षी आभाळी उंच भरारी झेप घेई
कल्पवृक्ष डोंगर दुरून पाहून येई.
"निसर्ग माझा मित्र"त्याला नका लावू हात.

©Vaishnavi Gaikwad

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

Perseverance is most important key. 
It can be of any type by dieting to lose weight or by exercise or for achievement of our goals. Just we have to do hard work and regular consistency to do that work.

©Vaishnavi Gaikwad Exercise is the better option of fitness feet.

Exercise is the better option of fitness feet.

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

अभ्यास म्हणजे नेमके आहे तरी काय?

किती करु किती करु
करु तरी मी अभ्यास
कधी वाटते करावे काम
कधी वाटते करावा अभ्यास
आळशी पणाचा हा ध्यास

किती करू किती करू
करू तरी मी अभ्यास
मी घेणार उंच भरारी
करून पूर्ण यशाची तयारी
नाही पडणार कधी धेहाचा विसर
अभ्यास म्हणजे नेमके आहे तरी काय?

किती करु किती करु
करु तरी मी अभ्यास
कधी वाटते हासत जगावं
कधी वाटते रडत जगावं
नाही ढाल नाही तलवार
नाही लाडाई हीच माज्या आयुष्यातील
पहिली तयारी.
किती करु किती करु
करु  तरी मी अभ्यास

©Vaishnavi Gaikwad If you work hard enough and assert yourself, and use your mind and imagination, you can shape the world to your desires.”

If you work hard enough and assert yourself, and use your mind and imagination, you can shape the world to your desires.”

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

रोज येनारा नवीन दिवस हा अपल्याला 

खूप काय शिकवुन जातो 

म्हनूनच  येणाऱ्या प्रतेक दिवसाकडे नविन आशेन पहा 

तुमची जगण्याची आशा नक्कीच वाढेल. 

😍😎👍

©Vaishnavi Gaikwad Good Morning have a wonderful Day ☕🍞

Good Morning have a wonderful Day ☕🍞

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

वेड लागले पावसाचे

रिमझिम रिमझिम पाऊस पडे
मज मग मन भरून जाई
का रे पाऊसा मज वेड लागे

तुजविन मजला का ना करमे
तुझ्याविना हे घर पण  सुने
का रे पाऊसा मज वेड लागे

जिकडे तिकडे चोहीकडे  
मज दिसते रान हिरवे हिरवे 
का रे पाऊसा मज वेड लागे

आनंदाने डूलू लागले बागेतील फुलझाडे
नदी नाले एक झाले सात समुद्र वाहून गेले
का रे पाऊसा मज वेड लागे!

©Vaishnavi Gaikwad

863df549848df105531510430942c78d

Vaishnavi Gaikwad

स्वातंत्र्य

का नाही मुलींना हक्क
त्यांना ही मिळालं स्वातंत्र्य देशाचा प्रगतीसाठी लडल्या 
त्या प्रियदर्शनी.
फुला फळांचा मद चाटती
वेलीवर ती बागडती ते फुलपाखरु
उडने दो इन तितली को उन्हे मिला है पारतंत्र्य
का नाही मुलींना स्वातंत्र्य
आकाशात दिसे कोवळे प्रकाश
रंग त्या इंद्रधुष्याचे दिसे सात
क्यो मिला है उन्हे पारतंत्र्य
का नाही मुलींना हक्क?

©Vaishnavi Gaikwad

loader
Home
Explore
Events
Notification
Profile