Nojoto: Largest Storytelling Platform
navnathjchitte7459
  • 7Stories
  • 24Followers
  • 99Love
    135Views

Navnath J Chitte

  • Popular
  • Latest
  • Video
868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

काही लय बेकार लोक असतात जे मंथरे च्या कुळाचे दिसतात,
राजमाता कौशल्या झाल्या काय किंवा
कैकी झाली काय,
यांचं कुठेच प्रमोशन होत नाही
पण याना लोकांचे सुख बघवत नाही.
@
#वा रे दुनिया

©Navnath J Chitte सहज

सहज #Quotes #वा

868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

White भगवान मनाचा आरसा बघतो रे,
आज पुन्हा प्रत्यय आले.
मनाने मोकळ्या असलेल्या, निर्मळ भावना असलेल्या ला कृष्ण नाराज नाही करत.
धन्यवाद कान्हा

©Navnath J Chitte #good_night
868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

White चिंतन तर केलंच पाहिजे,
आपण कोणासाठी किती महत्वाचे आहोत, तसेच समाजाला काय अपेक्षित आहे, आणि आपले सगळेच हा भ्रम दूर करायला पाहिजे. नाहीतर सूर्यास्त नंतर जसा अंधार जन्म घेतो तसेच आपल्या आयुष्यात घडू शकते.
😊

©Navnath J Chitte
  unexpected thought

unexpected thought #Quotes

868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

a-person-standing-on-a-beach-at-sunset लोक म्हणतात की सूर्य उगवतो आणि मावळतो पण जेव्हा आपण चंद्र बघतो तेव्हा कळत की सूर्यप्रकाशामुळेच तो प्रकाशित होतो.
तसेच काही आपले असतात की ते सोबत दिसत नाहीत पण त्यांच्यामुळे आपण सुद्धा परिपूर्ण होत असतो.
@

©Navnath J Chitte शुभ सकाळ आणि आनंदी रविवार

शुभ सकाळ आणि आनंदी रविवार #Quotes

868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

Unsplash 
दुसऱ्याच्या दयेवर किंवा शिफारशी वर काही मिळाले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही. चिरकाल तेच अबाधित असते जे स्व कष्टाने व उपजत बुद्धिमत्ते मुळे आपले असते. कोणी कितीही षड्यंत्र रचू द्या, विजय नेहमीच सत्याचा होतो.
😊
वा रे दुनिया

©Navnath J Chitte #Book
868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

New Year 2025 एक विषय मांडावा म्हणून मांडतो की आपल्याला 31 डिसेंबर ची पार्टी चालते आणि 1 जानेवारी ला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना मात्र आपण लगेच नाव ठेवतो. असा भेदभाव प्रत्येक ठिकाणी गरजेचा आहे का? सण, समारंभ हे आनंदासाठी असतात.  जे योग्य तेच स्वीकारा नको असलेले सोडून द्या.
बाकी काही नाही या जगात
नवीन इंग्रजी वर्षे आपणास आनंददायी जावो.

©Navnath J Chitte #Newyear2025
868a0f82cc0f568a979bc01fbd6f6708

Navnath J Chitte

Unsplash काय सांगावा देऊ 
 जाणाऱ्या वर्षा तुला
 घरातील कॅलेंडर बदलणार,
म्हणून काही फरक पडणार,
नवीन दिवस पण गेलेल्या दिवसासारखा येणार,
सुख दुःखाची रेलचेल ही चालूच रहाणार,
केलेल्या सत्कर्माची फळ ह्या नवीन वर्षात चाखायला मिळणार,
चांगल्या संगतीचा परिणाम सारेच बघणार.
@वा रे दुनिया

©Navnath J Chitte

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile