Nojoto: Largest Storytelling Platform
sinu1563015169036
  • 12Stories
  • 44Followers
  • 67Love
    0Views

sinu

😍😍

  • Popular
  • Latest
  • Video
8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

प्रश्न सोडवाय
ला गेलो की गुणता होऊन बसतो

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

कस ग जमल तुला न सांगता निघून जाण
तु गेल्या पासून खुप दिवस निघून गेले
पण आज पण तोच f b चा पासवर्ड तुझ्या नावाचा तुझी आठवण करून देतो
कंटाळा आला आहे ग  या  तुझ्या विना जिवाचा नको स वाटत  जंगण  
उजड असुनही अंधारमय सार आयुष्य lifeline

lifeline

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

सोप नसत one side प्रेम करण 
तिच नाही असुनही तिच्यासाठी झुरत राहाण
तिच्या लग्नाच्या मांडवात ऊभे राहून डोळ्यात पाणी लपवून तिच्या साठी हासण
तिला सागांयच्या गोष्टी मनात दडवून सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण one side love ❤😘

one side love ❤😘

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

त्याच्या सोबत आलीस गाडी मधून उतरून त्याच्या हातात हात घेऊन चालत होतीस तेव्हा तुला पाहील आणि ह्रदयाचे ठोके चुकले
कपाळावर कुंकू आणि भांगामध्ये त्याच्या नावाचा शेदूर पाहून मन ही कासावीस झाल नजर हाटत नव्हती तुझा एक एक शब्द मनामध्ये आठवत होता
डोळे हसत होते त्यांना फक्त तुला आंनदात बघायच होतं
ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होत if God asked me what you want i alway told to God give me a my heartbeat my lifeline

if God asked me what you want i alway told to God give me a my heartbeat my lifeline

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

आयुष्य कोणासाठी नाही थांबत. 
पण ,आयुष्य जगणारे, काही ,कोणासाठी तरी नक्की  थांबतात.
ति त्याच्या
साठी नाही थांबली.
 तरी पण तो, तिच्या साठी थांबतो.
अगदी आयुष्यभर, ऐकाद्या ,बंद पडलेल्या घड्याळा सारख .
कधी न दिवस, होणारया राञी सारख well come

well come

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

खरचं, 
 अवघड आहे गं
तूझ्या विना जगणं
😭😭😭😭😭😭😭 tujhe bhula diya fir q teri yaado ne mujhe rula diya 😭😭😭

tujhe bhula diya fir q teri yaado ne mujhe rula diya 😭😭😭

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

तुझा हात हातात घेऊन चार पाऊल चलावं
थकवा आला तर तुझ्या मांडीवर डोके ठेवून 
डोळे मिटून शांत निजाव
कधी कधी वाटत तुला चिडवाव
आणि तु ही चिडचिडाव
कारण तु रागवलेली खुप छान दिसतेस you are my heartbeat💓👊💥

you are my heartbeat💓👊💥

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

तुझं  नाव  ऐकले ना
  की चेहर्यावर हस्य 
आणि डोळ्यात पाणी 
जमा होत......... ek adhuri Tuzya mazya premachi kahani

ek adhuri Tuzya mazya premachi kahani

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

ति जाता होती तेव्हा
डोळे हासत होते 
कारण
 त्यांना तिला आंनदात बघायच होतं 
पण 
ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं
कारण 
त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं ति जाता होती तेव्हा
डोळे हासत होते 
कारण
 त्यांना तिला आंनदात बघायच होतं 
पण 
ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं
कारण 
त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं

ति जाता होती तेव्हा डोळे हासत होते कारण त्यांना तिला आंनदात बघायच होतं पण ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं कारण त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं

8865f0e22f35c3061e8ae08bee9f06d4

sinu

ति जाता होती तेव्हा
डोळे हासत होते 
कारण
 त्यांना तिला आंनदात बघायच होतं 
पण 
ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं
कारण 
त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं ति जाता होती तेव्हा
डोळे हासत होते 
कारण
 त्यांना तिला आंनदात बघायच होतं 
पण 
ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं
कारण 
त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं

ति जाता होती तेव्हा डोळे हासत होते कारण त्यांना तिला आंनदात बघायच होतं पण ह्रदय मात्र हुंदके देऊ देऊ रडत होतं कारण त्यांला तिच्या बरोबर आयुष्य भर राहायचं होतं

loader
Home
Explore
Events
Notification
Profile