Nojoto: Largest Storytelling Platform
pramodchandekar2007
  • 21Stories
  • 52Followers
  • 125Love
    6Views

Pramod Chandekar

  • Popular
  • Latest
  • Video
88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

आयुष्यात एकच करता आलं पाहिजे

गरज भासेल तिथे शांत राहता आल पाहिजे....!! Emotions 

#Hopeless

Emotions #Hopeless

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

बघणं आणि प्रेमात पडणं
ती हवी हवीशी वाटणं
तिला आपलंसं बनवणं
आणि सारं विश्व समजणं
हेच का ते प्रेम....?

आपल्याला जायचं नाही 
त्या गावची बस पकडणं
माहित असून सुद्धा तिलाच
तीच नाव विचारानं
हेच का ते प्रेम....?

प्रत्येक गोष्टीत तिला मदत 
करणं
विनाकारण तिच्या तब्बेतीची
काळजी करणं
हेच का ते प्रेम....?

माहित आहे ती मिळणार नाही
 तरी सुद्धा निरागस प्रेम करणं
हेच का ते प्रेम....?

-प्रशांत गवसेकर poem
#WatchingSunset
88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

औद्योगिक सुरक्षा निबंध स्पर्धा निकाल
[निमित्त औद्योगिक सुरक्षा सप्ताह]
 sᴛᴜᴅᴇɴᴛ ʜʀ ғᴏʀᴜᴍ
•प्रथम-किरण कृष्णा सुतार 
•द्वितीय-श्रावणी पांडूरंग पाटील
•तृतीय-अनिसा अकिल खान
•चतुर्थ-अरूण सदाशिव केर्ले
        -तुषार सुरेश चोथे

उत्तेजनार्थ-जाँन गुलाब लोखंडे
              -पवनकुमार म.रजपूत
सहकार्य:-
डाँ.एस.व्ही.शिरोळ[HOD Social Work],
डाँ.डी.एन.वळवी,
डाँ.बी.एन.पाटील,
डाँ.के.प्रदिपकुमार Competition

Competition

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

पोरीचा बाप..

तुमचा बरबटलेला हात
कुण्या पोरीवर पडतो,
हो अगदी तेव्हाच
बाप पोरीचा रडतो....

इथल्या व्यवस्थेला
बापाचं काळीज असत तर,
कधी पडलीच नसती इतकी
बलात्कारांची भर....

-प्रमोद चांदेकर Poem

#allalone
88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

विरहाच्या कैक यातना सरून गेल्या
काळजाचा सातबारा ही कोरा झाला,
विसरून तुला पुन्हा नव्याने जगताना
आता वाटते प्रेम रोग ही बरा झाला..

प्रमोद_चांदेकर poem
#Light

poem #Light

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

झेंडावंदनच्या नावाखाली  इस्त्रीच्या कपड्यांचे Compulsion करू नका गुरूजी..

मला फक्त एवढे 'स्वातंत्र्य' हावे आहे..!!

Pramo_D ChandekaR My Quote

#independenceday2020
88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

श्री.शिवाजी पाटोळे व वृध्दांश्रमातील
 कित्येक 
कोवळी पाने..!!
यांना सन्मानपूर्वक 
अर्पण Img3

Img3

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

OUR TEAM:-
•Pranita R.Sawant
•Alfiya T.Pathan
•Rutuja V.Mengane
•Uttam T.Takale
•Pramod Chandekar Img2

Img2

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

मातोश्री वृध्दांश्रम
आर.के.नगर Img

Img

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

Pramod

Pramod

loader
Home
Explore
Events
Notification
Profile