Nojoto: Largest Storytelling Platform
poonamneve7743
  • 14Stories
  • 28Followers
  • 84Love
    0Views

Poonam Neve

  • Popular
  • Latest
  • Video
89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

आयुष्य

आयुष्य कस ते माया जाल।
क्षणात सुख तर क्षणात दुःखची लाट।।

असोनात दुःख अपार।
त्यातच येईल तुझी सुखाची पहाट।।

सुखा मागून दुःख आणि दुःखा मागन सुख तर येणार।
पण तू ही ठरव नेहमी हसुनच जगणार।।

क्षणभराच्या आनंदात तो काळोख नाही विसरणार।
पण काळोखानंतरच प्रकाश आहे यावर नेहमी विशवास ठेवनार।।

आयुषः कस ते माया जाल....
इथे जो शेवट पर्यत टिकाणार।
तोच आयुष्य जागायला शिकणार।।

 #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

हे कशासाठी??

आज पुन्हा एक कळी उमलता उमतला राहिली
सुगंध दरवळेल तोच फांदीनिशि तुटुन पडली

कशी रे ही तुमची वासना
कशी रे ही तुमची कृत्य अमानवी
उपोभोग तर घेतलाच पण
जीवानीशी का तिला मारली?

कशी ही तुमची हवस
कसली रे तुमची वासना
दोन घटकेच्या शरीर सुखसाठी
एखाद्यच आयुष्यच उध्वस्त करता

मानवतेला काळीमा फासणारी
दृश्य आहेत ही सारी
प्रश्न फ़क्त एकच थांबेल का हे कधी तरी? #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

एकटयाने जग

आकाशात उंच उंच उडायाच आहे
आणि मन ही सांगतय तुला ते शिखर गाठयच आहे।।

आयुष्याच्या वाटेवर स्वावलंबी बनून जागायचय
जगता जगता प्रत्येक वळणावर स्वतःला घडवायच्य।।

शेवटी पर्यत सोबत कोणीच नसत
म्हणूनच तर एकटयाने जगयाला शिकायच असत।। #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

।।जीवलग मित्र।।

या सुन्दर आसमंती
भेटल्या मला सुंदर व्यक्ति

प्रत्येकाची प्रत्येकाशी एक वेगळीच गाठ
त्यामुळेच ठरतो आमच्या ग्रुप चा एक वेगळाच् थाट

हसी मजाक मस्ती चालत असते चोवीस तास
मग कधी आठवता हे सर्व क्षण वाटतात खास

कट्या वरच्या गप्पा कधी संपत च नाहीत
आणि आमच्या गोष्टीना पारावारच राहत नहीं

कधी होतात वाद कधी होतात भांडण
मग होतो अबोला आणि जाणवते एएकमेकांची कण कण

अडचणी च्या वेळेला धावत येतात सर्वच नेहमी
नहीं बोललो कधी तर असते नेहमी कसली तरी कमी

कॉलेजच्या वडा पावची तर वेगळीच कहाणी
मग एक साध चॉकलेट का नसो भंडात असतो आम्ही

संपणार नहीं माझ्या या जीवलग मित्रांची कहाणी
न बंद होईल माझी ही लेखणी #NojotoQuote Happiest friendship day

Happiest friendship day

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

एकटेपणा

जाणारा जाणार आहे येणार येणार
पण तरीही आठवनीचे बोल मात्र साठुण राहणार

का फरक पडला पाहिजे कुणाच्या जाण्याने आणि येण्याने
जर माहित आहे शेवटी जायच आहेच एकटयाने

कशाला उगाच एकटेपणाचा आव आणायचा
स्वतः मधेच आंनदी राहुन इतराना ही का आनंद नाही द्यायचा

सोबत असेल जर सकारात्म विचारांची जोड़ी
त्या एकटेपणतही नाही जाणवाणर कुणाचीही कमी

तरीही कुणी असो वा नसो तू सावर स्वतःला प्रत्येक क्षणाला
कारण एकटे आलो एकटेच जाणार ते ही माहित असू दे स्वतःला #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

तू एक मुलगी आहेस

कधी कधी कळत नाही वागाव कस
बिनधास्त मनमोकळ राहाव की,
मुलगी आहे म्हणुन नेहमी समाजाच्या दबवात जगाव।।

का हे लोक त्यांचा सोइनुसार मुलींची पात्रता ठरवतात
तू मुलगी आहेस मर्यादित रहा सारख बाजावतात।।

कधी मोठ्या ने बोलली म्हणुन बोलतात
तर कधी खळखळुन हसली म्हणुन शिकवतात
का मुलगी आहे म्हणुन सतत
संपूर्ण त्यांची मतच तिच्यावर लादतात।।

कधी कपडया वरुन तर कधी तिच्या खुल्या
पणने वागण्या वरुन बोलतात का
एक मुलगी आहे म्हणुन सतत 
दुसारनच्या म्हणन्यानुसार जग म्हणतात।।

का तिला नेहमी स्वतः साठी पुरावे दयावे लागतात
तू एक मुलगी आहेस हेच पुन्हा पुन्हा सांगतात।। #NojotoQuote 😊

😊

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

तुझ्या आठवणीत

तुझ्या आठवणीत जगताना सार काही विसरते।
वर्तमान विसरून भूतकाळत जास्त असते।।

तुझ्या आठवणीत एक स्वप्न नगरी माझी।
ज्यात असते एक गोड चाहुल तुझी।।

तुज़्या आठवणी कधी कधी खुप सतावतात मला।
कधी कधी त्याच सुर बनून छेड़तात माझ्या हृदयाच्या तारा।।

तुझ्या आठवणीत प्रेमाचे सार मिळते।
जे आठवून मन चिंब भिजुन जाते।।

तुझ्या आठवणीत डोळे ही नाहतात।
सावर स्वतःला हे मात्र हात सांगतात।।

तुझ्या आठवणीत भास माझ्या अपूर्ण  पणाचा।
पण त्यात साथ नेहमी तू दिलेल्या अनुभवचा।। #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

कुणाच्या असण्याने किंवा नसण्याने कधीच फरक पडु देऊ नका ।
कारण येणारे येतील जाणारे जातील पण वेळ मात्र कोणासाठीच थांबुंन राहत नाही।।😊✌️ #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

सर्वाना सावरतना स्वतःला विसरते ।।
माहित नाही का हे आयुष्य गुन्तागुंतिच होतय।।
 #NojotoQuote

89e7b500a1c0a6d243399f379f483f3b

Poonam Neve

याला त्याला सवारन्या आधी स्वतःला सवारा।।
कदाचित त्या नंतर दुसऱ्यांना सावरण अजुन सोप होईल।।
😊😊😊😊
               -poonam #NojotoQuote

loader
Home
Explore
Events
Notification
Profile