Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8170005765
  • 271Stories
  • 404Followers
  • 1.7KLove
    664Views

क.वि

निकले है मुसाफिर बनके... अरे ओ हवाओं चलों कारवाँ बनाएँ... 💐💐💐💐💐

  • Popular
  • Latest
  • Video
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

माणूस पुढे निघून जातो,
पण त्याच्या मागे मात्र
आठवणी तळपत राहतात...

- क.वि































...

©क.वि
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White त्या सांजवेळीचे
विसर झालेले नक्षत्र,
पुन्हा एकदा नभात सावरुन घेतले...

त्या स्मितहास्याचे,
धुसर झालेले चित्र,
पुन्हा एकदा मनात भरून घेतले...

-क.वि





















.....




.
.....

©क.वि #GoodMorning  poetry on love

#GoodMorning poetry on love #Poetry

8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White दोन ताऱ्यांच्या मधले संबंध,
स्वप्नवत जोडत होतो...

उंच आकाशात बोट दाखवून,
अंतर फक्त खोडत होतो...

-क.वि







































....
...

©क.वि #Night
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

कटें शीश उनके तो मेरा क्या?
जातें नहीं रण में तो कटता क्या?

चिता की लपटों पर हात सेंककर,
मत कहना अंजाम तो यही होना था।

यदि तुम्हें उस चिता की चिंता ना होगी,
तो वह मंजर तुमसें भी होकर गुज़रेगा।

-क.वि














।

©क.वि
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White स्वप्नात
नविन काय आहे...?

"वास्तवातील प्रश्नांची उत्तरे नाहीत..."

क.वि-


















....

©क.वि #Sad_Status  poetry quotes Sushant Singh Rajput

#Sad_Status poetry quotes Sushant Singh Rajput #Poetry

8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White ह्या कोसळणाऱ्या अधाशी धारा,
ही भीती घालणारी अघोर वादळं,
ह्या ढगांचा गडगडाट 
विजांचा थरकाप...

हे पाहताना भीती पेक्षा जास्त 
हायसं वाटतं
मनाच्या आणि निसर्गाच्या परिस्थितीचा
जणू योगायोगच वाटतो...

-क.वि


















....

©क.वि #sad_shayari
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White येशील परतून म्हणून,
थांबलो थोडावेळ वाटेवरती...

कळलचं नाही की,

कधिच निघून गेली,
तिच्या परतीची वेळ ती...

-क.वि





















....

©क.वि #Thinking
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White काही तरी तक्रार तर कर यार,
अशी तुझी समुद्रासारखी
भयान शांतता सहन नाही होत...

-क.वि


























.....

©क.वि #Sad_Status
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White आता सर्व पहिल्यागत राहिलं नाही,
त्याच बहाण्याचे नवे शब्द सुचत नाहीत...

खरे पाहता यक्षा,
आता बहाणेच उरले नाहीत...

क.वि-



























.

©क.वि #rainy_season
8af1db0b28a4c277bbf13e02d2881df8

क.वि

White पाऊस हा एकटाच असा आहे की,
ज्याला आकाशातून जमिनीवर यायचं...

क.वि-






















...

©क.वि #love_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile