Nojoto: Largest Storytelling Platform
uchitathorwat5503
  • 8Stories
  • 5Followers
  • 47Love
    47Views

Uchita Thorwat

शोध स्वतःचा, शोध स्वप्नांचा

  • Popular
  • Latest
  • Video
8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

आपल्या चुकांमधून धडा घेवून आपण जेंव्हा पुढे जातो,
तेंव्हा आपण यशाच्या एक पाऊल जवळ जातो. #HopeMessage #GoodMorning #lifeexperience
8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

तुम्हाला खूप राग येतो का???

राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
#Life #Life_experience #life_lesson

तुम्हाला खूप राग येतो का??? राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. Life Life_experience life_lesson

8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

आई
प्रत्येक माहेरवाशीणीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी  मनाची घालमेल शब्दांत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.#motherlove #story #storytelling #Life #Life_experience #life_lesson #Talk #Talking

आई प्रत्येक माहेरवाशीणीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दांत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.motherlove story storytelling Life Life_experience life_lesson Talk Talking

8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

know yourself & give importance to yourself
#story #Life #Life_experience

know yourself & give importance to yourself story Life Life_experience

8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

काहीतरी मिळवायचं असेल तर गर्दीपासून वेगळं चालावं लागेल
गोष्ट नक्की ऐका 
#story #Stories #Storie #Life #Life_experience

काहीतरी मिळवायचं असेल तर गर्दीपासून वेगळं चालावं लागेल गोष्ट नक्की ऐका #story #Stories #Storie #Life #Life_experience

8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

आपलं ध्येय निश्चित असेल, कुठे पोचायचं हे माहीत असेल, तर मार्ग कितीही खडतर असुदे, आपण तिथपर्यंत पोहचतोच, फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि कष्ट करण्याची तयारी हवी.

yes, I can do it.
8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा, जे आहे त्यात आनंद माना, कारण जे तुमच्याकडे आहे ते इतरांकडे असेलच असं नाही.
8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर कुणालाही गरजेपेक्षा जास्त महत्व देवू नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. Life Experience

Life Experience #Life_experience


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile