Nojoto: Largest Storytelling Platform
namadeotukarampa1531
  • 21Stories
  • 63Followers
  • 103Love
    0Views

नामदेव पाटील

  • Popular
  • Latest
  • Video
8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🟣भरजरी पैठणी...

पैठणी आहे महाराष्ट्राची शान
संस्कृतीचा आहे ती मान
प्रतीबिंब पैठणीचे सण-समारंभात झळकते
भरजरी पैठणीने स्रियांचे सौंदर्य खुलते 

      ©नामदेवपाटील ✍️ पैठणी

पैठणी

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕

   रात्र ही चांदण्यांनी सजली
  सृष्टी ही दवबिंदूनी भिजली

दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे
लखलखल्या दाही दिशा सुंदर प्रकाशाने

मोगरा , शेवंती , पारिजातक गुलाब हा फुलला
प्रेमाच्या स्मितहास्याने चेहरा खुलला

हळुवार भावनांचा हा गुंता 
नकळत जोडला जातो हृदयाला पणता

गुदमरलेल्या प्रेमाला जेंव्हा मिळतो श्वास
नव्या दमाने सुरु होतो प्रेमाचा प्रवास

प्रेमाचे अविट शब्द
बदलून टाकती सर्वांचे प्रारब्ध

प्रेमाचे नाते हे निकोप असावे
जसे सुर्यकिरण कोवळ धरतीवर पडावे

जेंव्हा  जेंव्हा भावनेची होते कदर
तेंव्हा तेथे नक्कीच होतो प्रेमाचा आदर

प्रेमळ मुलींचा जन्म असतो छान
स्री-भ्रुण हत्येचे सर्वांनी ठेवा भान

स्री आहे भारतिय सस्कृतिची शान
भारत देश म्हणून आहे महान

तरुणांनो भावनेला आवरा 
आपल्या संंस्कृतिला सावरा
प्रेमदिन करुया प्रेमाने साजरा

प्रेमाने जगा  ! प्रेमाने वागा..! तरच मिळेल हृदयात जागा......!!

🟣प्रेमाचा  हा गुलकंद असाच सर्वांच्या आयुष्यात रेंगाळत राहू देत.....!!

❤️प्रेमदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा ...!!❣️


    💙नामदेव पाटील.✍️ व्हॕलेंटाईन डे

व्हॕलेंटाईन डे

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

 #🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕

   रात्र ही चांदण्यांनी सजली
  सृष्टी ही दवबिंदूनी भिजली

दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे
लखलखल्या दाही दिशा सुंदर प्रकाशाने

#🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕 रात्र ही चांदण्यांनी सजली सृष्टी ही दवबिंदूनी भिजली दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे लखलखल्या दाही दिशा सुंदर प्रकाशाने #nojotophoto

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

❤हग डे.....💕


तुझे आठवले ते अलिंगन 
आनंदले माझे मन
भावना झाल्या अनावर
प्रेम आले भानावर

तु ईतकी अलिंगनात रमलीस
हृदयाची धडधड मोजलीस
प्रत्येक ठोका काळजाचा 
मात्र जीवापाड जपलीस

असच रहावसे वाटतय
तुला छातीसी कवटाळून
तुझ्या या गाढ अलिंगनाने 
संकटानी जावे दूर पळून

किती गाढ विश्वास तुझा 
वेड्या या अलिंगनावर
क्षणांक्षणांला यावे तुझे 
गुज माझ्या कानावर...

भेट तुझी अन  माझी 
पक्की ठरलेली 
तु मात्र त्या अलिंगनात 
कायम रमलेली..

 .... 💕💕💕💕

   ©नामदेवपाटील ✍ हग डे

हग डे

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

❤प्रॉमिस डे.....💕

तुला पाहुन प्रेम फुललेल
तुझ मन हे भरलेल
तु आवचित अशी यावी
तुला अलगद धरलेल

कधी मनाला समजल नाही
तुझ्या अंतःकरणात भिडलेल
मनात मात्र तुझ्या जिवाच
भरपूर काहूर माजलेल

तु सांगत राहिलीस वचन
मी साठवत हृदयात गेलो
तुझ्या वचनांचा श्रीगणेशा
आयुष्यात गिरवत राहिलो

प्रेमाच्या या टेकडीवर उंच उभारलो
तुझ्या आठवणीतच गुंग झालो
तुला पाहण्यास अधिरतेने 
क्षितिजापलीकडे झेप घेऊ लागलो

आठवला तो वचननामा
घरंगळत तुझ्या पायाशी पडलो
निसीःम प्रेम करतो तुझ्यावर 
हे प्राॕमिस मी तुला देतो..
......💕💕💕

 ©नामदेवपाटील ✍ प्राॕमिस डे

प्राॕमिस डे

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🔴प्रजासत्ताक दिन..!!

झेंडा उंच झळकतो आकाशी
बलशाही भारत भिडतो मनासी
जात ,  धर्म , रंग ,  वेष  एकच सारा
सर्वत्र घुमतो भारमातेचा नारा

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!

©नामदेवपाटील ✍ प्रजासत्ताकदिन

प्रजासत्ताकदिन

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🔴मकर संक्रात शुभेच्छा ...!!

तुमच्या यशाचा पतंग उंच उंच उडू दे
तुमची लेखणी अधिक बहरु दे
लेखणीत असावीच मधुररता थोडी थोडी
तिळगुळाने वाढावी तुमच्या आमच्यातील  स्नेहाची गोडी मकरसंक्रांत शुभेच्छा

मकरसंक्रांत शुभेच्छा

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🔴क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले...

शिक्षणाचा पसरविला तुम्ही गंध
झालो म्हणून आम्ही उदंड 
तुमचा उपयोगी पडतोय प्रत्येक शब्द
तुमच्या त्यागामुळे जीवन झाले लयबद्ध 
तुम्ही तेवत ठेवली शिक्षणाची मशाल
म्हणून आज सर्वजण शिक्षण घेत आहेत खुशाल 

  ©नामदेवपाटील ✍ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🔴अंतःकरण...!! 

निर्माण व्हावे शुद्ध विचार
तर पुर्णत्वास जाईल आचार
असावे चांगले अंतःकरण
हे तर भाग्याचे लक्षण

  ©नामदेवपाटील ✍ अंतःकरण

अंतःकरण

8beef1eb9ca753fe54a8af73fa5af790

नामदेव पाटील

🔴नववर्ष स्वागत...

मनात आनंदला हर्ष
जावे सुखसंपन्न हे वर्ष
आले नविन वर्ष वाजत गाजत
करुया त्याचे जल्लोषाने स्वागत

  ©नामदेवपाटील ✍ नववर्ष स्वागत

नववर्ष स्वागत

loader
Home
Explore
Events
Notification
Profile