Nojoto: Largest Storytelling Platform
maheshs3919
  • 55Stories
  • 43Followers
  • 625Love
    3.4KViews

Mahesh S

  • Popular
  • Latest
  • Video
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

कर्म हे कर्मच असतात..
आज ना उद्या भोगावेच लागतात..

©Mahesh S
  #swiftbird #कर्म
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

संवादाअभावी अनेक नाती कोलमडतात...

©Mahesh S
  #संवाद
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

कधी ?
किती ?
कोण ?
आपल असतं..हे फक्त वेळ सांगते...
म्हणून अनुभव चांगले असतात..

©Mahesh S
  #अनुभव
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

काही अपमान असे असतात जे मनाला लागले ना.. तरचं आपण कामाला लागतो..

©Mahesh S
  #अपमान
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे..

©Mahesh S
  #loyalty #काळजी
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

दिखाव्याचा लाचारी पेक्षा .. स्वतःचा साधेपणा चांगला..

©Mahesh S
  #teatime #साधेपणा
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

कर्मांचा आवाज 
शब्दांपेक्षा मोठा असतो...

©Mahesh S
  #कर्म
8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

मन कितीही समजुतदार असलं तरी हे प्रेमासाठी ते वेडच होतं...

©Mahesh S
  #teatime #मन #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile