Nojoto: Largest Storytelling Platform
gunvantavaidya6903
  • 7Stories
  • 2Followers
  • 29Love
    0Views

Gunvanta vaidya

  • Popular
  • Latest
  • Video
8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

आठवू नकोस भूतकाळातल काही,
 द्येयपूर्तीसाठी पळायला शिक.
स्वप्नातल्या जगण्यात गुंतू नकोस,
स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक.

4 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

 ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी ती भूतकाळात देखील राहून गेलेली असतात. त्यांचा मागोवा घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. काही उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतात पण स्वप्नांना गाठण्याची धडपड आपल्याला आजूबाजूला पाहण्याचं कष्ट देखील घेऊन देत नाही. त्यामुळे कधी अडीअडचणीला अनुत्तरित प्रश्नांनाच्या गदारोळ्यात अडकलाच तर 'घालीन लोटांगण' म्हणत सभोवताल धुंडाळायचा जेणेकरून प्रशांची उकल होईल.

ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी ती भूतकाळात देखील राहून गेलेली असतात. त्यांचा मागोवा घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. काही उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतात पण स्वप्नांना गाठण्याची धडपड आपल्याला आजूबाजूला पाहण्याचं कष्ट देखील घेऊन देत नाही. त्यामुळे कधी अडीअडचणीला अनुत्तरित प्रश्नांनाच्या गदारोळ्यात अडकलाच तर 'घालीन लोटांगण' म्हणत सभोवताल धुंडाळायचा जेणेकरून प्रशांची उकल होईल. #अनुभव #nojotophoto

4 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. .
सुख वेचायला शिका.किती जगलात हे महत्त्वाचे नाही

5 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. .
सुख वेचायला शिका.किती जगलात हे महत्त्वाचे नाही

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. . सुख वेचायला शिका.किती जगलात हे महत्त्वाचे नाही #बात #nojotophoto

3 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

तुमच्या संकटाना पन म्हना 
"बुलाती है मगर जाने का नहीं"

5 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

 तुमच्या संकटाना पन मन्हा 
"बुलाती है मगर जाने का नहीं"..

तुमच्या संकटाना पन मन्हा "बुलाती है मगर जाने का नहीं".. #Quote #nojotophoto

2 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

 #shayri...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile