Nojoto: Largest Storytelling Platform
shivapatil8296
  • 85Stories
  • 277Followers
  • 1.0KLove
    0Views

Shiva Patil

माणदेशातला एक कवीमनाचा माणूस..

  • Popular
  • Latest
  • Video
941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

वो डाँटती है..
मगर नाराज होणे का नहीं ।
प्यार बाटती है..
उसे छोड जानेे का नहीं ।
वो हसाँती है ..
उसे रुलानेका नहीं ।
अगर बुलाती है वो..
तो सून लो यारो.. 
"माँ" है वो,-
जाये बिना रहनेका नहीं ।
खुदा है वो इस जहाँ कि,
उसे खोने का नहीं
उसे खोने का नहीं..!

                                     शिवा पाटील | हिंदीनामा

10 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

मायनं चुल्ह्यात लावलेल्या जाळापेक्षा मोठा -प्रकाश
अन बापानं कष्टानं बांधलेल्या छतापेक्षा मोठं -आकाश

आम्ही आजवर पाहिलेलं नाही.








                                                  -शिवा पाटील | मराठीनामा

10 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

महादेव
हर
हर

8 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

जर प्रेम म्हणजे थेंब असेल तर ;
शिवशम्भो आम्हासाठी समुद्र आहे..!

अन सह्याद्रीच्या कुशीत जन्मणारा शंभूराजा,
आम्हासाठी हिमालयाचा रुद्र आहे..!!
                                  





IG | @ek_kavimn_shiva_patil_007

8 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

अस्सल प्रेमात शरीराचं कसलं  आलं काम ?
आम्ही, अंतःकरणाने अंतःकरणास भिडतो..!

गुलाब नव्हे कुशीत, तर उशास घेऊन समशेरी
आम्ही मृत्यस; गाढ झोपेमध्येही आव्हानतो..!

कुणी मुलींना समजत असेल  व्हॅलेंटाईन..
आम्ही शिवछत्रपतींनाच काळीज मानतो.!
⛳आम्ही शिवछत्रपतींनाच काळीज मानतो.!!❤
                                                     - शिवा


इंस्टा | @एक_कवीमन_शिवा_पाटील_००७

9 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

प्रेमाच्या नावाखाली देहावरली कापडं उतारणाऱ्या,
या फेब्रुवारी महिन्याशी किंवा यातल्या काही  
वायफळ दिवसांशी आमचा कसलाच संबंध नाही.
🙏# आमचं इमान रायगडाच्या मातीशी आहे..!🙏
फेब्रुवारीत आमचा संबंध फक्त दोनच दिवसांशी-
पहिला- १९ फेब्रुवारी ●शिवजयंती #जन्मोत्सव धन्याचा⛳
दुसरा- २१ फेब्रुवारी ●महाशिवरात्री #महोत्सव जगदीश्वराचा🔱
                                                                         -✍ शिवा



IG | एक_कवीमन_शिवा_पाटील_००७
941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

अपनी अच्छाई पर क्या गुरुर करु.. यारो,
मैं तो आज भी किसी के कहाणी में गलत हूं
शायद ।
                                        ✍-शिवा






# JP

11 Love

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

#OpenPoetry असाल खरंच 'मर्द'.. तर,

आपल्या पौरुषत्वात इतकी ताकद अन 
व्यक्तिरेखा इतकी खास असली पाहिजे कि;
आपल्या बाजूने जाणारी प्रत्येक स्त्री ही
सदा सुरक्षीत अन बिंदास दिसली पाहिजे..!
                                         - शिवा #respectwoman
941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

अब उससे जादा लड़ने-झगडने से डर सा लगता है मुझे,
नन्हीसी चिडियाँ जैसी वो माँ से चिपककर सोने लगी है।

किसी चीज के लिये मैं भी पहले जैसी जिद नही करता अब
जिम्मेदारियाँ तितलियो सी चुपचाप कंधो पर आने लागी है

पापा के हथेंलियो पर के खेतो के जखमो के निशान और 
माँ के पाँव कि फटी टेडिया अब अंदर हि अंदर रोने लगी है।

"#कुछ दिनो से घर में बहन कि शादी कि बात होने लगी है"
                                                 - शिवा

         ______________________
          IG | @ek_kavimn_shiva_patil_007
941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

हरहरमहादेव

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile