Nojoto: Largest Storytelling Platform
poojafunde6256
  • 39Stories
  • 63Followers
  • 421Love
    75Views

pooja funde

❤️ Sirf Dil Ki Sunti hu... auro ki Naah😉 🖤दिल जब जो मेहसुस करे वो लिखते है हम, कैसे खेलता है हमारा दिल हमसे जाणणे की कोशीष करते है हम...✍️

  • Popular
  • Latest
  • Video
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

सपने तो बोहोत बडे थे,
पर ऐसे टूटेंगे ये पता नहीं था..।
सपना देखा था जीत का,
ऐसे हार होगी सोचा नहीं था...।
सपना बडा तो समस्या भी
बोहोत आयेगी ये भी तो सच है...।
आज सपना टूटते हुये दिखाई दे रहे है,
पर हौसला अभी टूटा नहीं...।
सपना देर से सही पर जरूर पुरा करेंगे,
हर समस्या का हिम्मत से सामना करेंगे...।

@dil_ki_kuch_bate सपना | Dreams
#dreams #dream #vision #vision2020 #corona #lockdown
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

जो उपर से जितनी बडी
SMILE करता है,
उतना ज्यादा अंदर से कमजोर होता है...|
हर कोई celebrities जैसा
Famous होना चाहता है,
पर उनके दर्द तो बस उन्हे पता...😞

@dil_ki_kuch_bate
(Pooja Funde) Sushant Singh Rajput
@sushantsinghrajput #sushantsingrajput #missyou 😢

Sushant Singh Rajput @sushantsinghrajput #sushantsingrajput #missyou 😢

10 Love

9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

Dil  प्रेम तर त्याचं पण खरं असतं जो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो,
 तिच्यासमोर प्रेम व्यक्त केल्यावर ती नकार देऊन निघून जाते,
मात्र चुकीची ती पण नसते कारण प्रेम काय असते ते तिला ठाऊकच नसते...😶
प्रेम तर त्याचं पण खरं असतं ज्याला व्यक्त करता येत नाही, 
 त्याच्या काळजीतूनच प्रेम दिसुन येतं, काळजी पाहून ती पण त्याच्या प्रेमात पडते
 काही दिवसांत ती त्याला सोडून निघून जाते,
 मात्र चुकीची ती पण नसते कारण 
प्रेमासाठी घरच्यांचा त्याग करणं तिला शक्य नाही...😑
प्रेम तर त्याचं पण खरं असतं ज्याला अगोदरच ठाऊक असतं ती माझी होणार नाही 
तरी वेड्या सारखे तिच्यावर प्रेम करतो, 
आपण फक्त bestiii आहोत बोलून ती निघून जाते, 
मात्र चुकीची ती पण नसते कारण प्रेमवेड्याला कायमच वेडं बनवायचं नसतं..😐
प्रेम तर त्याचं पण खरं असतं जो वरून तिरस्कार करतो पण मनातून तिच्यावरच मरतो,
ती त्याचा तिरस्कार करून निघून जाते 
मात्र चुकीची ती पण नसते कारण ती त्याच्या मनापर्यंत जाऊच शकत नाही...😞

प्रेम तर त्याचं पण खरं असतं... मात्र चुकीची ती पण नसते...❤

प्रेमाची व्याख्या तर मला माहीत नाही मात्र एव्हड नक्की सांगेल.... आपलं प्रेम भेटलं किंवा नाही भेटलं तरी ते क्षण जगा आणि प्रेम दूर गेल्यामुळे जगणं सोडू नका किंवा शिव्या घालू नका….. कारण अशाने आपल्याच प्रेमाचा आपण अपमान कारतोत...💕

@dil_ki_kuch_bate
(Pooja Funde) प्रेम । love 
#प्रेम #love

प्रेम । love #प्रेम #Love

11 Love

9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

अगर हर लडका काम मैं
माँ की सहायता करेगा तो
माँ के हात को आराम मिलेगा...❤️
 और लडको को
सुकून की निंद आयेगी...😍

proud of you
@AbhishekNigam #boys #girls #feelings
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

भाई के झगडे मैं भी प्यार होता है 😎
भाई दुनिया का सबसे अच्छा यार होता है...😘 भाई
#abhisheknigam #siddharthnigam #brothers #brothrt #bhai #भाई #dost #yaar #friends #yaarii
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

माँ की ममता बच्चे को
सुरक्षित महसुस कराती हैं...❤️
बच्चे के आँखो मैं आँसू आये
तो गले लगाके माँ बच्चे की हिम्मत बनती है...😘
बच्चे की मुस्कान देखकर
माँ के दिलको सुकून मिलता है...❣️ #माँ #maa #baalveer #d3parivar #devjoshi #mother
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

आयुष्यातील आनंद ज्यांच्यामुळे
जिवंत राहतो ते
असतात खरे मित्र...❤️😍

HAPPY BEST FRIEND...🍫💕😘

                                                 @dil_ki_kuch_bate
                                                    (pooja funde) HAPPY BEST FRIEND ❤️ #bestfriendday #friend #mitra #मित्र

10 Love

9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

*मैत्री दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसते, मैत्री ही जगण्यासाठी असते*

            आयुष्यात खूप जण अशे पाहिले जे ठरवून मैत्री करतात... अरे याच्याकडे गाडी आहे अन तिच्याकडे स्कूटी, अरे हा धिंगाणा घालून सर्वांना हसवतो याला ओढा रे आपल्या Group मध्ये, याला ती आवडते अन तिला हा आवडतो, हा भारी बोलतो अन ही भारी दिसते, तो भारी राहतो अन ही गोड लाजते, अरे हा सर्वांच्या खूप टिंगल्या घेतो अन ती भारी शिव्या देते यांना पण घेऊ Group मध्ये... सर्वांची जळवायला अस म्हणत friendship group बनवला जातो. टी. व्ही. वर असे Group दाखवतात लोकांचं मन वेधून घ्यायला आणि खऱ्या आयुष्यात पण असे group बनवतात सर्वांचे मन वेधून घ्यायला .
         कुठे फिरायला जाताना कोणी स्वभावाने गरीब, राहणीमान साधं असेल आणि त्याने सोबत यायची इच्छा व्यक्त केली तर काहीजण त्याची टाळाटाळ करतात कारण Group बनवायची सुरुवात असते आणि मैत्री घट्ट करायला सोबत फिरायला जायचं असतं जर दुसरं कोणी आलं तर ती व्यक्ती पण आपल्या Group चा भाग बनेल ही भीती असते. कोणी एकटं पडलं तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही कारण त्यांच्यासाठी मैत्री आधार नाही तर दिखावा असतो.
       मैत्री दाखवण्यासाठी केली तर काही दिवसांनी त्याच मित्र-मैत्रिणींबद्दल माघे वाईट बोलाल आणि मैत्री करून कोणाचा आधार बनाल, कोणाची खुशी बनाल तर ती मैत्री काही क्षण नाही तर आयुष्यभर जगाल...😘

@dil_ki_kuch_bate
(pooja funde)

8 Love

9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

दुसरों का दिल जितते जितते
खुद का दिल हार जाता है,
दुसरों के जखमो पर मरहम लगाते लगाते
खुद के जखमो पर ध्यान नहीं जाता,
दुसरों के सपने सजाते सजाते
खुद के सपने राख हो जाते है,
दुसरों के लिये जीतें जीतें
खुद के लिये जीना भूल जाते है,
दुसरों को वक्त देते देते
खुद को वक्त नहीं दे पाते,
दुसरों की जिंदगी सुधारते सुधारते
खुद की जिंदगी बरबाद करते है...✍️

@dil_ki_kuch_batr
(pooja funde) #happy #sad #love #like #life #enjoy #jindgi #jina #khushboo #time
9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

घमंड था इंसान को
अपनी सोच पर,
आज एक विषाणू
इंसान की जान ले रहा है
बिना सोचे....✍️

@dil_ki_kuch_bate
(Pooja Funde) #corona

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile