Nojoto: Largest Storytelling Platform
surajsuryawanshi9873
  • 8Stories
  • 9Followers
  • 11Love
    0Views

suraj suryawanshi

मनमुराद लिहतो मनसोक्त वाचा..!

surajsuryawanshi351.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

*नकळत कधी बोलत जा..*

क्षण कित्येक पाहिले
स्वप्नांच्या डोहात जाताना..
मी कित्येकदा आठवले तुला..
बोलक्या ओठात कविता गाताना

शब्द नाही,बोल नाही 
तासातसुद्धा एक call नाही..
कित्येक शब्द बोलण्यास कबुल नाही
कित्येक वेळा जातात हल्ली ..
पाखरांची मिठीत या शुकशुकणारी किलबिल नाही..

लाल गालावर हसू गुलाबी 
खुलण्यास वेळ नाही..
कित्येक गुलाब आता..
उमलण्यास वेळ नाही..

व्हावा संवाद आता 
अबोला नकोच काही..
किती राहू अबोल आता..
व्हावी शरारत काही..

आठवणींच्या डोहात वाहतो जरी रोज..
किनारा सदैव कोरडा..
तुझ्या चिडण्या,ओरड्याची त्यास ओल नाही..
किती असुदे दूर तू कायम
तुझ्याविना कवितेची कोणतीच ओळ नाही..

मन करून हलके थोडे कधी हृदयाचे द्वार खोलत जा..
समजलो जरी डोळ्याने..तरी
न समजल्यागत नकळत बोलत जा.  *.☺️

- सुरज सूर्यवंशी

6 Love

969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

"आयुष्या"
मेलेलोच आहे जिवंत असुनी
क्षणाक्षणाला मरू किती
भूतकाळाला करुनि जागा
स्वतःला स्मरू किती..
हताशलेल्या देहाला 
तेजाने पुन्हा भरू किती
गुंफलेल्या भावनांना 
सर्पावानी तरुवाटा किती..
कंटाळवाणे,रटाळ झाले जगणे
नकोच कोणासोबत,नकोच त्या पाऊलवाटा 
पुन्हा प्रश्न उपस्थित आता
एकट्यानं तरी जगू किती..
एकटाच आहेस..
फाटकाच आहेस..
आयुष्य क्षणभराचे एक घटकाच आहे..
जिवंत आहे जागून घे..
" आयुष्या " तु कीती श्रीमंत माणूस आहेस..!

0 Love

969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

विझलो आज जरी मी, 

हा माझा अंत नाही…

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही…!
  - सुरेश भट्ट 

शुभ रात्री #सुरेशभट्ट
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

अपयश पचवण्याची ताकत ठेवा 
हाच हरलो असलो,
तरी येणारा दिवस आपलाच आहे..!
शुभ रात्री #अपयश
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

अपयश पचवण्याची ताकत ठेवा
येणारा दिवस आपलाच आहे..!
शुभ रात्री #अपयश
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

कित्येक स्वप्न अधुरे 
कित्येक दिशा धूसर..
अपेक्षांचे कित्येक गाठोडे 
क्षणात पडतो विसर.. #कव्या
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

तो हुकुमी एक्का अजूनही बाकी आहे..,
किंग,किंगमकेर नाही तर डायरेक्ट मास्टर माईंड ठरेल..! #पॉवर
969812b3cfeb63e189640a91a99fb5ce

suraj suryawanshi

 @कव्या

@कव्या #nojotophoto

1 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile