Nojoto: Largest Storytelling Platform
sankalpwani7568
  • 18Stories
  • 3Followers
  • 164Love
    1.7KViews

Sankalp wani

  • Popular
  • Latest
  • Video
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

#Sankalpwani2024
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

#BeatMusic srimanti Attitude #Sankalpwani2023
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

#cominghome #Sankalpwani2023
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

तुला मी कळलोच नाही...

माझ्या स्पष्ट बोलण्यामागच प्रेम तुला कळलच नाही...
माझ्या रागावण्यामागची माया तुला उमगलीच नाही...
कठोर मला होता येत होत ,पण माझ्या काळजातली तू
 तुला कळलीच नाही...
मी तुला जपायला जायच ,टिकवायला जायच 
कारण तुला त्रास नको म्हणून,मी सहन करीत जायचो...
पण माझ्या मैत्रिची, आपुलकीची आणि प्रेमाची किंमत तुला कळलीच नाही...मी तुला दोष देणार नाही कारण
 माझी मर्यादाच मला कळली नाही..पण तूझ्याशी बोलन,भेटण्यासाठीच माझी धडपड आणि
 तुझ सहज दुर्लक्ष करण, यातून माझी किंमत मात्र मला कळली..तुझ्या भल्यात माझ समाधान पहाणारा मी...
 तू मात्र सहज वळवत राहिली!!!
तुला दाखवण्यासाठी नाही तर असन्यासाठी  मी...आणि आतापर्यंत माझ प्रेम पाहिलस...पण तुलाच नको असणारा 
मी तुला कळलोच नाही....

©Sankalp wani
  #Rose
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

ताकद आवाजसे ज्यादा,
विचारोंमे रखो...
क्योंकी,फसल बारिश सें होती है... बाढ़ से नही!

©Sankalp wani
  #Sankalpwani
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

साधी वाऱ्याची वाहणारी झुळूक.. तिचे रूपांतर मोठ्या वादळातही होऊ शकते.पण तेच वादळ जर एखाद्या बासरीत शिरले तर,त्यातून सुरेल असे सूर देखील बाहेर येऊ शकतात..येणारा प्रत्येक दिवस तुम्ही कसा स्विकारता त्यावरुन सुरेल सूर की वादळ म्हणून आपण जगनार आहोत हे ठरते.

©Sankalp wani
  #Sankalpwani2022
99c9dc8fcd27dbede8d1c9450977142b

Sankalp wani

#Sankalpwani 

#admiration

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile