Nojoto: Largest Storytelling Platform
sunilgudadhe3641
  • 14Stories
  • 2Followers
  • 83Love
    20Views

✍️ Sunil Gudadhe

9850350428

  • Popular
  • Latest
  • Video
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

आम्ही जगतो सुखात
आनंदाने मस्त I
ती तिच्या, मी माझ्या 
मोबाईल मध्ये व्यस्त II

©✍️ Sunil Gudadhe #MySun

10 Love

9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

# इत्तेफाक .

चाहा था हमने आपको, 
मगर वक्त कहा अपना था I
देखा तुम्हे जिंदगी में शायद
वो एक अजीब सपना था II

औरो ने तो मेरा साथ छोडा
पर तुम तो मेरे अपने थे I
जिंदगी रंग लायेंगे इक दिन
ऐसे ही तो मेरे सपने थे II

इसे हम नसीब कहे या या किस्मत का लेखा ,
प्यार बड़े उम्मीद से किया और दिया तूने धोका I
देखा तुझे  जीवन साथी बनाने का सपना 
पर तूने न छोड़ा मेरे करीब कोई अपना II

समझ सको तो समझ सकते हो तुम
प्यार में काटे है ज्यादा फूल है बहुत कम I
कुछ सीखना है तो गुलाब से सिखों यारों 
जिसकी तस्वीर लेकर जी रहे है हम II

प्यार में धोखा खाकर भी हमने उससे कुछ सिखा है
शायद इसी बहाने जिंदगी को करीब से देखा है I
अरे प्यार होना एक अजीब  इत्तेफाक था मगर
धोखा खाना उससे भी इत्तेफाक है
              धोखा खाना उससे भी इत्तेफाक है II

✍🏻सुनील गुडधे
9850350428

©✍️ Sunil Gudadhe #Love

10 Love

9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

# इत्तेफाक .

चाहा था हमने आपको, 
मगर वक्त कहा अपना था I
देखा तुम्हे जिंदगी में शायद
वो एक अजीब सपना था II

औरो ने तो मेरा साथ छोडा
पर तुम तो मेरे अपने थे I
जिंदगी रंग लायेंगे इक दिन
ऐसे ही तो मेरे सपने थे II

इसे हम नसीब कहे या या किस्मत का लेखा ,
प्यार बड़े उम्मीद से किया और दिया तूने धोका I
देखा तुझे  जीवन साथी बनाने का सपना 
पर तूने न छोड़ा मेरे करीब कोई अपना II

समझ सको तो समझ सकते हो तुम
प्यार में काटे है ज्यादा फूल है बहुत कम I
कुछ सीखना है तो गुलाब से सिखों यारों 
जिसकी तस्वीर लेकर जी रहे है हम II

प्यार में धोखा खाकर भी हमने उससे कुछ सिखा है
शायद इसी बहाने जिंदगी को करीब से देखा है I
अरे प्यार होना एक अजीब  इत्तेफाक था मगर
धोखा खाना उससे भी इत्तेफाक है
              धोखा खाना उससे भी इत्तेफाक है II

©✍️ Sunil Gudadhe #WalkingInWoods
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

न्याय, 
सर्वांसाठी सारखाच असतो म्हणे I 
पण तो ही आज ,
वेळ,प्रतिष्ठा,पैसा, पाहुन 
बदलत असतो म्हणे II

©✍️ Sunil Gudadhe #TakeMeToTheMoon
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

बरेचदा,
शून्याची काही किंमत नाही
असे सगळे म्हणत असतात  I 
पण मोठ - मोठे अंक कधी 
शुन्याशिवाय बनत नसतात  II

©✍️ Sunil Gudadhe #ReachingTop
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

Break ke Baaad..... 

एक दिन गये हम हजामत बनाने नाई के पास
और नाई ने बनाई ऐसी हजामत, के हमे आज भी है याद II
पहले तो मुडंवाई आधी मुछं 
बोला आधी मुछ ब्रेक के बाद II

✍🏻सुनील गुडधे
9850350428

©✍️ Sunil Gudadhe #walkingalone
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

*** रंग *** 

पंख फुटताच पक्षी आकाशी उडतांना पाहीला मी
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II

म्हणण्यास आप्त सर्वे 
तो ही अन हा ही
वेळेस मात्र कधी कुणी 
साथ देत नाही
तोंडावर करीती वाह वाह
पाठीमागे बदनामी I
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II

शब्दा मधेच फक्त, 
असे गोडवा हा
मनामध्ये यांच्या 
काळोख दाटलेला
जाणिव नसे तयांना
जरा कधी कुणाची I
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II

धनापुढे श्रेष्ठ 
हे मानती न काही
रस्सी जळाली तरीही 
बळ मात्र जात नाही 
असती हरामखोर पुढे 
यांची हरामखोरी I
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II

आपुलेच आपल्याला 
पडते वेळी साथ देते
वक्त बूरा असतांना 
सांगा धावून कोण येते 
रक्तास लागे रक्त 
दुसरे काहीच नाही I
तरीही, 
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II

पंख फुटताच पक्षी आकाशी उडतांना पाहीला मी
रक्ताचा रगं फिका पडतांना पाहीला मी II 

✍️
      9850350428

©✍️ Sunil Gudadhe #meltingdown
9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

बोलणारा बोलून जातो
रागाच्या भरात I
शब्द मात्र करुन जातात
कायमच घर मनात II

©✍️ Sunil Gudadhe चारोळी

चारोळी

3 Love

9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

जिंदगी **

तुडुंब भरलेले जलाशय हे
जिंदगी ही अशीच असते
कधी कधी तुडूंब भरून
तर कधी कधी रिक्तच असते.

©✍️ Sunil Gudadhe चारोळी

चारोळी

5 Love

9a3406a3e65e23263cc92a50ef90dc7d

✍️ Sunil Gudadhe

* घात *

तिला डोळेभरून पहातांना
वार्‍याने माझा घात केला
सरळ आला वेगात आणि 
डोळ्यात माझ्या कचरा गेला 

केले जेव्हा नयन बंद 
डोळ्यांची थोडी आग झाली 
साठवायची होती जिची प्रतिमा 
तीही आसवांसवे निघून गेली 

शेवटी, 
आलो जेव्हा भानावर मी 
कुणीच नव्हते अवती भवती 
पहायचं होतं डोळा डोळाभरून जिला 
तीही आता समोर नव्हती
   तीही आता समोर नव्हती II

©✍️ Sunil Gudadhe घात

#OneSeason

घात #OneSeason

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile