Nojoto: Largest Storytelling Platform
sudarshanpatil3362
  • 10Stories
  • 33Followers
  • 55Love
    0Views

sudarshan patil

never give up

  • Popular
  • Latest
  • Video
9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

 यादो वाला सायकल

यादो वाला सायकल #nojotophoto

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

 लम्हो वाला सायकल

लम्हो वाला सायकल #nojotophoto

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

तारूण्य ! ठिपकेदार 
ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन!
निसर्गांन मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर!
जीवनाच्या नगरातील एकमेव राज मार्ग!निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत!
मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा!
फुललेल्या शरीर-भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा!
भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा!
विश्वकर्य्ताच्या अविरत धावणाऱ्या रथातीलसर्वांत ऐटदार घोडा!
माणसानं मानानं मिरवायचा काळ!शक्तीचा आणि स्फुर्तीचा काळ!
काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्याअर्थांन वाटणारा ध्येयवेडा काळ मृत्युंजय.🙏🙏

मृत्युंजय.🙏🙏

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

जेवढा आनंद स्वप्न पाहण्यात आहे ना,
त्या पेक्षा जास्त आनंद स्वप्न साकार 
करण्यात आहे.
फक्त विचार करण्याची पध्दत वेगळी
पाहीजे 😊

😊

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

जीतना मज्जा सपने देखने मे है .
 उसे जादा मज्जा तो अपने सपने
साकार  करने मै है।
बस्स सोचने का तरिका आच्छा होना 
चाहिए।

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

संशय हा मनात सशाच्या पावलांनी शिरतो.
आणि
 हत्तीच्या पावलांनी थैमान घालतो.

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

सागराने नाविका मनी संकट मोठे पेलले
वादळाने होडीस एका दस दिशानी घेरले
शिड तुटले व्हिळ तुटले कथा काय त्या वल्याची
नाविकास हि फिकीर नव्हती पुढे राहिल्या 
पल्याची आठवणीतला किल्ला

आठवणीतला किल्ला

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

#Pehlealfaaz  काय दिवस होते .रुपया मध्ये एक मिनिट बोलण्यासाठी लोक ताटकळत बसायची सुट्या पैशा साठी लोक दुकान हिंडायचीत.
बोलण्याची पण प्रत्येकाची एक कला असायची.कोनी हळुच ,तर कोनी गर्जना तर कोनी वेगळ्या शैलीत हासुन इतरांच्या गालावर हास्य आणायचा,तर कोणाचे बोलता बोलता डोळे पाणवायचे,कोनाच बोलण अपुर रहायच ,तर सर्वात  शेवटी उभारणाऱ्या तरुणाच हळव प्रेम तिचा आवाज ऐकण्या साठी ताटकळत असायच.
त्या एका मिनिटात लोक सगळ काही बोलण टाकयचीत कोनाच मन हलक व्हायच ,कोनाच प्रेम, आनंद वाढायचा तर कोनाला ओढ आणि आतुरता लागायची .
आता मात्र सगळ unlimited आहे .पण अस काही आता राहील नाही.आठवनणिने मन भारावुन  जाय आठवणीत रमताना

आठवणीत रमताना #Pehlealfaaz

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे.
ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली .
त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

#Pehlealfaaz ना ती बोलत होती ,ना मी बोलत होतो .
बोलत होत्या फक्त एक मेकामध्ये 
आठवणीत रमलेल्या नजरा 
.खुप दिवसांनी. first try

first try #Pehlealfaaz

loader
Home
Explore
Events
Notification
Profile