Nojoto: Largest Storytelling Platform
papakiprincess8166
  • 49Stories
  • 53Followers
  • 412Love
    0Views

papa ki princes

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

बालपण 
लहानपण खूप भारी होत 
दात तूटायचे ह्रुदय नाही 
सर्वांसमोर मण्सौत्क रडता यायचं 
 रडल की पाहिजे ती गोष्ट मिळायची 
तुटलेली मैत्री लगेच जुळायची 
कसलं  tension नसायचं 
बिनधास्त टवाळक्या करत फिरायचे
वाटेल तसं जगायचं 
उद्या काय होईल याची चिंता नसायची  
missing childhood 

anju #Beauty
a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

दिवसा मागून दिवस जातात 
 सरून जातो वेळ 
मनात मात्र चालू असतो 
आठवणीचा खेळ 
anju मिस you

मिस you

a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

आठवण 
येते ना तुझी आठवण 
कधी सायकलचा गारवा तर कधी सकाळी 
कोवळं ऊन घेवून 
कधी ओठत्ले शब्द तर कधी निशब्द झालेलं 
मौन  घेऊन
कधी रेटळलेला  दिवस तर कधी नकळत 
सरलेला  क्षण घेऊन 
कधी डोक्यातला विचार तर कधी झोपेतल सुंदर 
स्वप्न घेऊन 
कधी ह्रुदयातल स्पदन तर कधी वाट बघणार 
मन घेऊन 
हो येते ना तुझी आठवण 
anju #twilight
a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

प्रेम कसे  केले 
कळले नाही मला आजपर्यंत
मी तुझ्यावर प्रेम कसे केले 
तुझ्या बोलक्या डोळ्यात तर 
कधी तुझ्या शब्दात मन कसे गुंतले 
तुझे बोलने आहे असे 
वाहून जावे वाळूने पाण्या सगे जसे 
तुझे हावभाव सांगती मज सारे 
फुलले नाते जणू सगळ्यात न्यारे
तुझे ते हसणे उगाच  नाक मूर्गल्णे 
डोळ्यातून  सांगून मनातले कळू न देणे 
लहानग्या बालपरी तू हट्ट करने 
थोडं रुसून गाली फूगणे मजसी भांडणे 
नंतर  येऊन लडिवाळ तुझे ते हसणे 
ओठ लावी हे सारे मन माझे वेडावले 
कळले नाही मला आजपर्यंत 
मी तुझ्यावर प्रेम कसे केले 
anju #Love
a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

खूप काही बोलवस वाटत मला 
पण कसं बोलू तुला हेच कळत नाही मला 
तुझ्या शिवाय राहवत नाही मला 
नक्की समजून घेशील ना तू मला 
तुझ्याशी अबोल राहिलेलं राहवत नाही मला 
तीव्र इच्छा होते तुझ्याशी बोलण्याची मला 
पण तू मनातून बोलत नाही म्हणून बोलावं वाटत नाही मला
पण खरचं तुझ्या  विना राहवत नाही मला 
रोज तुझी dp पहिल्या विना राहवत नाही मला 
रोज खूप आठवण येते तुझी मला 
तू ऑनलाईन असला की  बरं वाटत मला 
तरी पण msg नाही करत तू मला 
तुझ्या बद्दलचे विचार नेहमी सतावत असतात मला 
रात्री सुखाची झोप कधीच येवू देत नाही तो मला 
तुला भेटण्याची इच्छा होते खूप मला 
भेटण्यासाठी थोडा वेळ देशील ना तू मला 
anju इच्छा

इच्छा

a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

कसं म्हणू 

कसं म्हणू सोडून गेला तो 
कारण भेटलाच नव्होता तो कधी 
कसं म्हणू दुसर्याच्या  झाला तो 
कारण माझा झालाच नव्होता कधी 
कसं म्हणू तुटल माझं प्रेम 
कारण जुडलाच नव्होता कधी 
कसं म्हणू त्याने विश्वास घात केला 
कारण विश्वासच नव्होता कधी 
कसं म्हणू सोडून घेतला हात
कारण हातचं दिला नव्होता कधी 
कसं म्हणू मी रडत आहे 
कारण हसलीच नव्होती कधी 
कसं म्हणू मरत आहे मी 
कारण त्याच्या शिवाय जगलीच नव्होती कधी 
anju

a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

प्यार 
जिंदगी का पहला प्यार 
 कौन भूला पता है 
ये पहली बार होता है
जब कोई कीसीको 
खुद से बढ़कर चाहता है 
उसकी पसंद उसकी ख्वाहीश में 
खुद को भूल  जाता है 
अकेलेमे उसका नाम 
लिख लिखकर मिटाता है 
होता है इतना खूबसूरत 
'पहला प्यार '
तो जाणे कीव अक्सर 
अधुरा रह जाता है 
anju love you

love you

a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

मी मेल्यावर 
जेव्हा मी मरून जाईन तेव्हा मला  जाळून नका 
आयुष्यभर जळत होते आणखी चटके देवू नका 
जेव्हा माझं अंत होईल तेव्हा तुम्ही रडू नका 
आयुष्यभर मी रडत होते शेवटी रड्वणे आय्कू नका 
माझ्या मृत देहावर नवीन कपडा घालू नका 
आयुष्यभर बेअबरू केले आता झाकायच डोंग करू नका 
माझ्या देहाचे वजे वाहू नका 
आयुष्याचे वजे मीच वाहिले आता उपकाराचे वजे देवू नका 
माझ्या माझ्या मृत देहाला नमस्कार करू नका 
आयुष्यभर पायाखाली तुडवले आता पाया पडू नका 
anju 👇

👇

a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

अगर करो कीसीसे बात तो ध्यान रखना वो मेरी जैसी ना हो मैने तो हमेशा दिल हि दुखाया है आपका मैं  दुवा  करती हूं आपको वो मिळे जो आपको हमेशा खुश रखे और जो मैने आपके साथ किया ऐसा कोई ना करें 
anju #message
a25cf9e33becb50d4561f452fe84d103

papa ki princes

i love you बोलने  वाला bf नाही प्यार से फॉलो करने वाला एक भाई चाहिए क्या बनेगा कोई मेरा भाई 
anju #Hope
loader
Home
Explore
Events
Notification
Profile