Nojoto: Largest Storytelling Platform
sunilmali1282
  • 7Stories
  • 15Followers
  • 23Love
    140Views

Sunil Mali #krishu

singer,Poet, writer,actor.

https://wa.me/919767188824

  • Popular
  • Latest
  • Video
a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस,
आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस.
जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस,
आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस.
माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस,
आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस.
माझ्या निष्पाप देहावर तू फुले  दळवळू नकोस.
आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस.
शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔

✍️ Mr.Sunil mali
a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, 
त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी,
पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...!
आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...!
तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी 
या हृदयात जागा होत नाही....!

लक्षात ठेवा....! 👉👆

✍️Sunil mali मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!

मुद्दाम, मूळ झाला म्हणून...! #Shayari

a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....!
म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. 
(शक्य होईल तर माफ करा..!🙏)
अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu) उरलेले 2 शब्द मित्रांसाठी

उरलेले 2 शब्द मित्रांसाठी #Shayari #krishu

a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवट चे 1-2 उरले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्या पण मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्यात अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे"....? नाही यार....!
     म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏)
  अरे,तूमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu) उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....!

उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....! #Shayari #krishu

a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

"मनातलं लिहता यावं अस एखादं पेज असावं,
सुर्यालाही लाजवेल अस आपलं तेज असावं.....!
वागता येईल तेवढ प्रेमाने वागावं,
मरायला तर काय आख्ह जग आलंय.....
पण जगावं अस की,मेल्यानंतर ही नाव निघावं.....!"
                                                - #krishu Bala Aghara Patel Gourav Kumar @tigerdeora Soumya Jain शादाब खांन 'शाद'

Bala Aghara Patel Gourav Kumar @tigerdeora Soumya Jain शादाब खांन 'शाद' #Shayari #krishu

a7e54a1dfbfe74ea46be9e51f6133433

Sunil Mali #krishu

शादाब खांन 'शाद' @tigerdeora Patel Gourav Kumar Bala Aghara

शादाब खांन 'शाद' @tigerdeora Patel Gourav Kumar Bala Aghara #Shayari #krishu


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile