Nojoto: Largest Storytelling Platform
drrajughanshyams5079
  • 37Stories
  • 188Followers
  • 325Love
    90.1KViews

Dr. Raju Ghanshyam Shrirame

Writer, Poet, Lyricist, Gajalkar, Screen Play Writer, Director

  • Popular
  • Latest
  • Video
a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मी आणि माझी कविता 

#pyaarimaa

मी आणि माझी कविता #pyaarimaa

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

हरवले स्वप्न तिचे कालच्या वादळी रातीतूनी
शोधतो पानाफुलातुनी अन् वादळी रातीतूनी 

आसवांना विचारले मी कधी रंग तुझे कोणते 
वेदनांना भास होती नवे का वादळी रातीतूनी 

निशिगंध उधळती सुगंध गंधात वेगळ्या नवा
उसासे देवुन लपवितो दु:ख वादळी रातीतूनी 

ती अपुल्या दु:खात मोकळी अनाथ मात्र मी 
भोगतो भोग माझ्या प्राक्तनी वादळी रातीतूनी 

थांबलो मात्र मी इथे जग कुठे कुठे चालतांना
स्वप्न जळाले इथे तू जळतेस वादळी रातीतूनी 

डॉ.  राजु श्रीरामे
भ्रमणध्वनि - 9049940221

©Dr. Raju Ghanshyam Shrirame #MereKhayaal  Neha mallhotra

#MereKhayaal Neha mallhotra #Music

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

बघ माझी आठवण येते का 

#sitarmusic

बघ माझी आठवण येते का #sitarmusic

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मला उध्वस्त व्हायचयं

#Flute

मला उध्वस्त व्हायचयं #Flute

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

Indian Population

Indian Population #nojotovideo

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

आई
a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मी किती मला शोधले असेच एकदा पुन्हा  ll
मी किती तुला शोधले असेच एकदा पुन्हा  ll मी आणि माझी कविता

मी आणि माझी कविता

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

#JalFlute
a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

#LOVEGUITAR
a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन चांदण चांदण रुतते टपोऱ्या डोळ्यात 
साचला गोड गंधार तुझ्या हळव्या गळ्यात

फूल पाकळी पाकळी इथे उमलते कळ्यात
तुझा रंग संग खूले सखे केसराच्या मळ्यात

उठे रंग तरंग पाण्यावरी निळ्याशा तळ्यात
जीव घूटमळे सारखा इथे कोरड्या ओढ्यात

कसं काळीज टांगलं हे जिंदगीच्या लढ्यात 
ढग आटलं फाटलं तरी पाणी नाही घड्यात

नशिबाचे असे कसे आले फेर माह्या पुढ्यात
अक्षर अक्षर उसवलं कसं भिंतिवरी फळ्यात

डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी -9049940221 Suman Zaniyan

Suman Zaniyan #Music

loader
Home
Explore
Events
Notification
Profile