Nojoto: Largest Storytelling Platform
shivalishendge3918
  • 21Stories
  • 45Followers
  • 117Love
    0Views

Shivali Shendge

नमस्कार मंडळी...... मी मराठी कवयित्री... लेखिका कुमारी शिवाली शेंडगे..

  • Popular
  • Latest
  • Video
aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

सोसवेना ताण.... एकीकडे दुष्काळी रान ..तर एकीकडे पूरस्ञान... 😢 कथा शेतकर्यांची ऐकता सून्न कस कान.. मन.. !! धरणीमाय भोगते मृत्यू यातना.. तरीही वृक्षतोडीचं भूत हटना.. #वृक्षतोड निषेध..

#वृक्षतोड निषेध..

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

कितीतरी कर्माने मेले या प्रेमाच्या खेळात....
अरे आपला दम नाही बसला या पाषाणी मेळात....
कंठ दाटला डोळ्यांतील अश्रू पण घाबरून गेले...
म्हणाले किती दिवस गुदमरणार असल्या गाळात...
शिवाली शेंडगे..
aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

लोक बोलतात
काय समजू मन तुझे...
कसं ओळखू तुझ्या वागण्याला...
त्यांना आता कसं सांगू....
बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ...
माझं मन
... ते जाऊ देत पण 
मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या....
शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠
शिवाली शेंडगे. खरे लोक...

खरे लोक...

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

This world will be a better only if , There won't be casting system in India ....
©शिवाली शेंडगे reality...

reality... #विचार

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

आपल्यात पण एक वेगळ जग आहे
 हे जाणतो तोच/तीच 
खरा लेखक/लेखिका....
©शिवाली शेंडगे.. being a writer..

being a writer.. #विचार

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

तुम हो तो 
बस खयालों और ख्वाबों में.... 
मगर जिन्दगी में नहीं......
तूम तो हो हर एक पल में
 मगर नसीब में नहीं....
©शिवाली शेंडगे. सच यार..

सच यार.. #कविता

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

आजमा कर देख...
ए जिन्दगी तू भी हमें......
लोगों का तो दौर था....
अब तेरी बारी है|
©शिवाली शेंडगे. जीवन....

जीवन.... #कहानी

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

त्याच्या पाकिटात बघाल तर, आज माझाच फोटो दिसल....
बघायला गेलं तर स्वप्न पण ते आज तर मृगजळ भासल..
©शिवाली शेंडगे 😙🥰
aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

आलास ना परत...
नाहीच ना कोण माझ्यासवे...
मी नको पण मन तिचे माझ्यागत हवे....
आलास ना परत....
न मी रूपकन्या..न मी राजहंसीनी...
मीच ती राधा अन्  मीच मीरा ....
शोध चालू मुकूंदाचा ,विरही मधूबनी....
© शिवाली शेंडगे. for love...

for love... #कविता

aada4ab788fefb4081cc37ce71335b5d

Shivali Shendge

अरे काय फोडणार डोकं अन् माथा....
जे खात आले आजवर बुक्क्यालाथा....
इमान गिनलं त्यांनी कवडी मोल......
मेहनत तर नाही म्हणा अधिकारही गेला फोल....
©शिवाली शेंडगे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile