Nojoto: Largest Storytelling Platform
shravanituljapur3050
  • 11Stories
  • 30Followers
  • 51Love
    0Views

shravani tuljapurkar

आनंदासाठी जगते , जगण्यातच रमते , रमत रमत फुलते , फुलून मग खुलते , अशी ही वेडी मी, आनंदासाठी जगते ❤

shravanipoetry.blogspot.in

  • Popular
  • Latest
  • Video
ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

एकदा मी आजी ला विचारलं 'आजी माणुसकी म्हणजे काय ग' तेंव्हा ती अगदी सहजपणे म्हणाली "समोरच्या माणसाच्या पायात काटा रुतल्यावर जेंव्हा आपल्या डोळ्यात पाणी येत तेंव्हा होणारी जाणीव म्हणजे माणुसकी " #NojotoQuote ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

मन करता है , माँ की आखो का काजल बन जाऊ। जब भी वो रोए, उसकी आसूंओ के साथ बह जाऊ।  #NojotoQuote #माँ#love#world#❤
ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

 दुआ ❤

दुआ ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

 आखें ❤

आखें ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

तुझ्या स्पर्शातील त्या भावना 
सारखी तुझी आठवण देऊन जातात 
कधी तुला पहावस वाटल 
की डोळे स्वतःहून मिटले जातात #NojotoQuote ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

आधार तेंव्हा वाटला जेंव्हा ते  पाठीवर थोपटून म्हणाले मी आहे ना (बाबा) #NojotoQuote बाबा ❤

बाबा ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

फासले तब बढे जब गलतफहमींयो ने दऱवाजा खटखटाया #NojotoQuote ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

समुद्राच्या लाटा किती ही लांब गेल्या तरी त्या पुन्हा समुद्रात च शामिल होतात...माझं मन ही तसच आहे तुझ्यापासून किती ही लांब गेलं तरी परतून ते तुझ्यात च शामिल होणार #NojotoQuote love is blind ❤

love is blind ❤

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

हे ही दिवस जातील .
मग ते सुखाचे असोत वा दूःखाचे. #NojotoQuote just to make life simple ....

just to make life simple ....

ace5be5b1054edfd651f28752923f15c

shravani tuljapurkar

कविता म्हणजे शब्दांचा खेळ ,
शब्दांमधे लपेटलेल्या भावनांचा मेळ




                     -SST

loader
Home
Explore
Events
Notification
Profile