Nojoto: Largest Storytelling Platform
ashokmurgunde3772
  • 17Stories
  • 55Followers
  • 71Love
    0Views

Ashok Murgunde

  • Popular
  • Latest
  • Video
ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*_आज वर्षांचे शेवटचे १ दिवस राहीलेत  
खुप काही गमावलं पण त्यापेक्षा अजून कमावलं 
अगदी ह्दयाजवळची माणसं दूर झाली
 पण त्यापेक्षा जास्त जवळ आली खूप काही सोसलं 
खूप काही अनुभवलं केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायचं हे शिकलं_* 
*_🙏 धन्यवाद🙏_*
*_असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो_*
*_चुकुन जर माझ्याकडुन तुमचं मन दुखावलं गेलं असलं तर मनापासुन माफी मागतो मोठ्या मनानं माफ करा_*

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री* 
              *ही ऊसासारखी असते,* 
    *तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,* 
          *किंवा ठेचून बारीक बारीक करा* 
 *तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येतो!!*
     💐 *शुभ सकाळ* 💐
ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

🙏शिवसेना सोबत होती तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त कार्यकाळ टिकणारे मुख्यमंत्री होते फडणवीस..
आणि आज शिवसेना सोबत नाही म्हणुन सर्वात कमी काळ टिकणारे मुख्यमंत्री पण फडणवीसच 

बोध-मित्राला सोबत घेऊन चालायला शिका त्याला संपवायला निघाले तर तुम्ही स्वतःच संपणार🚩🚩
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*आपल्याकडे जे काही आहे
 त्याचा "चांगला उपयोग" करा.., 
"लोकांच्या उपयोगी" पडा..,* 
*"पद" आणि "पैसा" आज आहे तर उद्या नसेल.., 
पण "माणसाने मिळवलेली माणुसकी"
 ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल"* 
*हेच सत्य आहे...!!😊*

 *💐 "शुभ🙏सकाळ" 💐*

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा 
जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*  
*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी 
त्या आपल्या फायद्याच्याच असतात*

*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.*
         *GooD NiGhT SweeT DrEAmS*🌌

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

🚩📿स्वप्न अपलोड लवकर होतात
पण 
डाऊनलोड करायला आयुष्य जात📿🚩
          
      🚩📿 *Good Night*📿🚩

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*आयुष्याचा रस्ता निवडताना 
आई वडिलांचे मत नक्की घ्या .*
 *कारण* 
 *जेवढे तुमचे वय नसते*
 *तेवढा त्यांचा अनुभव असतो..* 
  😍 *Good  morning*😍

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

*✍🏻...Nice Line :~*

🎋  *भाग्य*  आपल्या हातात नाही, 
पण  *निर्णय*  आपल्या हातात आहेत.  
*भाग्य*  आपले  *निर्णय*  बदलू शकत नाही. 
पण  *निर्णय*  आपली  *परिस्थिती*  बदलू शकतात.

 *🙏🏻  शुभ सकाळ🙏🏻*

ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

#OpenPoetry *जो बदला जा सके , उसे  बदलिये.......*
*जो बदला ना जा सके, उसे स्वीकारिये......*
*जो स्वीकारा न जा सके, उससे दूर हो जाइये.....*

*लेकिन खुद को खुश रखिये.... 
क्योंकि वह भी एक बड़ी जिम्मेदारी है!* 

GOODMORNING✨👏🏻👏🏻👏🏻
ad7de1ae432f2d8fffb764fee7495728

Ashok Murgunde

🍂💦🍁🍂🍁💦🍁🍂
*व्यवहार तर भरपूर होतात आपल्या जीवनात.......*

 *परंतु सुख विकणारा आणि
              दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.......!!*

*🙏 शुभ सकाळ 🙏*

loader
Home
Explore
Events
Notification
Profile