Nojoto: Largest Storytelling Platform
priyankavast3695
  • 25Stories
  • 108Followers
  • 245Love
    51Views

priyanka vast

"प्रियांका - स्पंदन पियाचे"

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

संधीकाली, ती मोहोरण्यास अजून टळली नाही
सख्याची श्र्लाघा मनात बेभान बरसली समुद्र होऊन

स्पंदन पियाचे

©priyanka vast #MereKhayaal
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

#meditationguitar
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

वात्सल्याचा स्पर्श हा
नवखाच त्या कलिकेस
पाकळ्यांतून उमलणे हे
आईने दिलेले जीवनदान

स्पंदन पियाचे #feather

11 Love

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

तिला छंद विठूस्मरणाचा
 त्याला छंद प्रेममयी बासूरीचा
हे काही जाणून न जाणण्याचे
जगास विसरून अनुराग होऊ

 स्पंदन पियाचे
piyuu #river

8 Love

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

विझल्या स्मृती
विझल्या आठवणी 
विझल्या देहावरल्या जखमा
पेटलीय ती ठिणगी
कापसाला जाळून 
दिप्पकार प्रकाश उजाडला
सूर्य होऊन जन्माला यायला

स्पंदन पियाचे 
piyuu ✍️✍️
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

मुश्कील यह नहीं की 
तुम्हारी choice  कोई हो
मुश्कील यह है कि
तुम किसी के लिए
महज choice हो‌

स्पंदन पियाचे
piyuu ✍️
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

मावळतीची लवलवती ज्योत मी
सृष्टीकरता जन्मते कवडसा होऊन
काळोखाला हरवायला नव्हे
तर तिला दूर करायला प्रतिबिंब होते

स्पंदन पियाचे
piyuu ✍️✍️ संध्याकाळ

संध्याकाळ #Life_experience

9 Love

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

*तिच्यासाठी*

काही लिहायचे म्हटले की तिची बदनामी , भीती असते. खूप जपून सारे करायचे. जराही चुकून तू चूकीच्या ठिकाणी काही केलसं की, तू गेलीस. संपले सगळे एकाएकी. आत्ता पुन्हा नव्याने आयुष्य उभारायचा प्रयत्न जरी केला न तर अजून जखम देणार. सारखे तूला नकारात्मक वाटणार. मुलगी म्हणजे दिल्याघरची असते. माहेरी पाहुणी होते; भलेही मूलगी आहे. तेवढाच डोईवरला भार!!! औक्षण करण्यासारखी तिची कामसू वृत्ती. स्वत: ला विसरून सगळ्यांचे करताना थकताना जराही विसावा घेईपर्यंत ती कुठे दिसत नाही. सगळ्यांत तिचा दिवस पूर्ण होतो. तरीही ती काही बोलून दाखवत नाही. आईवडीलांची जपलेली सुमन असते

स्पंदन पियाचे
piyuu✍️✍️ तिच्यासाठी #

तिच्यासाठी #

9 Love

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

रंगलेखणीचे परिवार 
शब्दचारोळी : तडजोड

माणसांनी परिस्थितीशी हात टेकले
नात्यांना निभवताना तडजोड केली
म्हणून हार पत्करली असे तर नाही
काही कारण त्यामागे असतील

स्पंदन पियाचे 
piyuu ✍️✍️ शब्दचारोळी

शब्दचारोळी

10 Love

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

करूणेच्या ओटीतून कवडसा वेचावा
अन् स्वभाव मांदियाळीत पाखडावा
दुष्टांच्या नजरेस वेसण घालूया 
क्रांतीची नवी चिमणी उजळूया

स्पंदन पियाचे

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile