Nojoto: Largest Storytelling Platform
priyankabhasme3256
  • 132Stories
  • 961Followers
  • 2.9KLove
    4.9KViews

PRIYANKA BHASME

मराठी माझा बाणा.. मराठी माझा अभिमान.. नसानसांतून देते भाषा हीच मज सदा आव्हान.. प्रियंका भस्मे (©®प्रीतकाव्या)

https://priyankabhasme2020.blogspot.com/2020/08/blog-post.html

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

ती सद्या मला विचारत नाही
कदाचित, मी तिच्या विचारात नाही..


©®प्रीतकाव्या..

©PRIYANKA  BHASME #dilkibaat
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

स्पंदनांची वाटचाल अाज अचानक वाढली आहे.. 
वाटते की,आठवण कुणीतरी सहज काढली आहे..

प्रियंका भस्मे-प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #Heartbeat
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

उत्तराला उत्तर मला असे मिळत गेले.. 
आधी न कळले नंतर हेच कळत गेले..


प्रियंका भस्मे- प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #zindagikerang
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

नसेलच उरली जर आपल्यात विश्वासाची नाती.. 
प्रेम पत्राची उगाच देऊ कशाला मी पोच पावती..

प्रियंका भस्मे -प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #Books
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

उनके पुछे एक सवाल पर हम पल दो पल खामोश क्या बन बैठे.. 
वो हमे जिंदगी भर के लिए एहसान फरामोश समझ बैठे..


प्रियंका भस्मे- प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #alone
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

नसेलच जर मुळ आपल्यात विश्वासाची नाती.. 
प्रेम पत्राची उगाच देऊ कशाला मी पोच पावती.. 

प्रियंका भस्मे -प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #letter
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

ओंजळ रिती न झाली कधी माझ्या भावनांची.. 
सोडून जाता तू,वाट मोकळी झाली आसवांची..

सुटता सुटेना भास आभास तुझ्या ते असण्याचे.. 
जिथे तिथे चाहूल लागते मला तुझ्या पावलांची..

तू ही असावी का तिथे...!!आतूर नजरेने उभी..
वाट मला खुणावते अजूनही तुझ्या वळणांची..

श्वासात गुंतलेला श्वास....तुझा माझ्या श्वासात.. 
वाटचाल चालली कसली माझिया स्पदंणाची..

लाख दिखावे झाले तुझे मला दाखवून असे की.. 
वाटते न गरज आता तुझ्या कसल्याच बाहण्यांची..

प्रियंका भस्मे -प्रीतकाव्या 🍃

©PRIYANKA  BHASME #alone
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

तुझ्या जर निरर्थकच होत्या काहीश्या हालचाली.. 
का मग मी उगाच पेटवल्या प्रेमाच्या त्या मशाली..

प्रियंका भस्मे- प्रीतकाव्या

©PRIYANKA  BHASME #LostInCrowd
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

हम तो सबको अपना बनाकर रखते है.. 
कोई तो हो जो हमे सपना बनाकर रखता हो..

©PRIYANKA  BHASME #ColdMoon
b15c0fdf07e9eb92c9bd8fb18510ba51

PRIYANKA BHASME

मी न दिले कधी माझ्या निरपराधपणाचे दाखले.. 
तू ही अंतर मग नात्यामधले ते बरेच होते राखले..


प्रियंका भस्मे-प्रीतकाव्या..

©PRIYANKA  BHASME #Drops
loader
Home
Explore
Events
Notification
Profile