Nojoto: Largest Storytelling Platform
bhagyashripatil5160
  • 20Stories
  • 11Followers
  • 145Love
    190Views

Bhagyashri Patil

writer..😊🦋🦋 .आई बाबा❤🌎 . .

  • Popular
  • Latest
  • Video
b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

"क्षणिक" सुख:साठी
"दैनिक" जिवनाच
 वाटोळ करुन घेऊ नका...

©Bhagyashri Patil
  #saynotosmoking
b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

"क्षणिक" सुख:साठी
"दैनिक" जिवनाच
 वाटोळ करुन घेऊ नका...

©Bhagyashri Patil #saynotosmoking
b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

परिस्थीशी झुंजत तो ;
 लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट पुर्ण करतो;
स्वत:च दू:ख लपवुन;
लेकीच्या चेहे-यावर नव हास्य आणतो,
तो एक बाप असतो.......

वडिल अन मुलगी;
या नात्यातला एक वेगळाच गोडवा भासतो..
बघा त्याच्या डोळ्यात;
चेहे-यावर जरी राग असला तरी डोळ्यात ओसंडुन वाहणारा प्रेमाचा झरा दिसतो..
म्हणून तो एक बाप असतो..

या जगात वावरायच कस;
आलेल्या संकटांना सामोरे कस जायच हे शिकवतो..
त्या रडणा-या चेहे-याला;
दू:ख खाली न पडता क्षणातच हसवतो..
तो एक बाप असतो...

©Bhagyashri Patil love you papa..❤❤❤
#papakipari 
#papaloveyou 
#papalove #Papa 

#FathersDay2021
b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil


परिस्थीशी झुंजत तो ;
 लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट पुर्ण करतो;
स्वत:च दू:ख लपवुन;
लेकीच्या चेहे-यावर नव हास्य आणतो,
तो एक बाप असतो.......

वडिल अन मुलगी;
या नात्यातला एक वेगळाच गोडवा भासतो..
बघा त्याच्या डोळ्यात;
चेहे-यावर जरी राग असला तरी डोळ्यात ओसंडुन वाहणारा प्रेमाचा झरा दिसतो..
म्हणून तो एक बाप असतो..

या जगात वावरायच कस;
आलेल्या संकटांना सामोरे कस जायच हे शिकवतो..
त्या रडणा-या चेहे-याला;
दू:ख खाली न पडता क्षणातच हसवतो..
तो एक बाप असतो...

©Bhagyashri Patil
  love you papa..❤❤❤
#papakipari 
#papaloveyou 
#papalove #Papa 

#FathersDay2021
b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

पाउस अनेक ठिकानी एकाच वेळी पडत असला तरी....
प्रत्येकाच भिजनं वेगळं असत......!!!!

©Bhagyashri Patil
  ❤❤❤❤❤

#rain

❤❤❤❤❤ #rain

b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

पाउस अनेक ठिकानी एकाच वेळी पडत असला तरी....
प्रत्येकाच भिजनं वेगळं असत......!!!!

©Bhagyashri Patil
  ❤❤❤❤❤

#rain

❤❤❤❤❤ #rain

b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

पाउस अनेक ठिकानी एकाच वेळी पडत असला तरी....
प्रत्येकाच भिजनं वेगळं असत......!!!!

©Bhagyashri Patil
  ❤❤❤❤❤

#rain

❤❤❤❤❤ #rain

b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

पाउस अनेक ठिकानी एकाच वेळी पडत असला तरी....
प्रत्येकाच भिजनं वेगळं असत......!!!!

©Bhagyashri Patil ❤❤❤❤❤

#rain

❤❤❤❤❤ #rain

b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

__स्पर्श __

ह्या जगातले ते भोळे चेहेरे  मी ओळखलेच नाही...

त्या भाबड्या चेहे-याचा मुझवटा मी पाहिलाच नाही..

गोड गोड बोलुन शब्दात फसवत होता हे मला कळलच नाही..

त्या नराधिशाचा कलंकित करणारा स्पर्श जानवलाच नही..



आठवतो आजही तोच स्पर्श ;अन उठत सोस्याट्याच वादळ मनी..

मुलगी आहे म्हणूनच तर खुप काही लपवलय या घायाळ मनी..

नुकतच कुठेतरी फुलल होत तारुण्याच नाजुकस कमळ मनी..

त्या वाईट हातांचा स्पर्श होताच प्रतिशोधाची आग पेटूलागली या निर्मळ मनी...


हो तोच स्पर्श ,बस मधे, ट्राफिक मधे,इकडे तिकडे.. हा सुधारायचा कधि?

देश चालाय हो सुधारत पण तो कलंकित स्पर्श  सुधारायचा कधि.?.

गगनला स्पर्श करायला निघालोय पण भु-तलावरचा वाईट स्पर्श सुधारायचा कधि.?

.आदरणीय लोकांच्या चरनाला स्पर्श करतो पण त्याच लोकांचा त्रासदायक स्पर्श सुधारायचा कधि..?

©Bhagyashri Patil स्पर्श....😑😑🥀🥀

#Eyes

स्पर्श....😑😑🥀🥀 #Eyes

b2701c4facc5bdaa9120a5d04c77c4e9

Bhagyashri Patil

आपने हमारे दिल को चुराया है।
इस जूर्म की वजाह से;
आपको हमारे दिल के कैदखानेमे;
हम आपको उम्र कैद की सजा सुना ते है॥
❤

©Bhagyashri Patil
  कैदखाणा....❤❤❤❤❤❤❤
#love❤ 
#lovefeelings 
#true_love

कैदखाणा....❤❤❤❤❤❤❤ love❤ #lovefeelings #true_love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile