Nojoto: Largest Storytelling Platform
kiran1145315902822
  • 188Stories
  • 59Followers
  • 2.4KLove
    20.6KViews

Kiran

जिंदगी नही मिलेगी दोबारा 😘💯 Please Support me

https://youtube.com/@ShriSwamisamarth8191M

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहान राहायची सोय पण जिवंत राहते. ते गेल्यावर मात्र नाईलाजाने प्रौढ व्हावं लागतं. म्हणून कधीतरी भाबडेपणाने वाटतं की, आपण जख्ख म्हातारे होऊन जाईपर्यंत आपले आईबाप आपल्या डोळ्यादेखत जाऊ नयेत..🌹〽️🌹

©Kiran
  #Dhund
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

एक रात में कामयाबी सिर्फ
 उन्हे मिलती हैं, जो उस रात 
के लिए कई रात 
जागकर मेहनत करते हैं.!!

━━━━✧❂✧━━━━

©Kiran
  #gymmotivation Kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

सत्य पचवण्याची कुवत नसली,
 की माणसं खोटी बदनामी 
करायला सुरूवात करतात.

©Kiran
  #chaand #KIRANkolkattawali
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

सुर्योदयासोबत अंधाराला 
हटवणारा प्रकाश येतोच, 
फक्त रात्र संपेपर्यंत धीर 
धरायला हवा...

©Kiran
  #Dhund #motovation #quoets #thought_of_the_day #vichar
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

_संकट हि छोटीचं असतात, 
तुम्ही लढायला सुरुवात
 केव्हा केली यावर सगळं 
अवलंबून आहे..!_

©Kiran
  #yaadein
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

दहीहंडीकडून पण शिकून घ्या
की ज्या खांद्यावर तुम्ही
उभे आहात आणि ज्या हाताने
तुम्हाला वर केले त्याच्या
नेहमी विश्वास ठेवा आणि
उपकार कधीही विसरू नका.
💐

©Kiran
  #janmashtami
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

आपले विचार सरळ असले ना मग, आयुष्यात येणारी वळण कितीही वाकड़ी असली तर काही फरक पडत नाही.
@suvichar_marathi

©Kiran
  #duniya
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

काही क्षण फक्त आठवणीत राहतात कायम
 ते क्षण परत पुन्हा आयुष्यात कधीच येतं     
नाहीत..😥

❣️🖤✨️

©Kiran
  #Shajar
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

bappa coming soon

bappa coming soon #Thoughts

b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

मी येतोय तुमच्या भेटीला लवकरच...

©Kiran
  गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #Thoughts

loader
Home
Explore
Events
Notification
Profile