Nojoto: Largest Storytelling Platform
ghanwatdevilal2195
  • 21Stories
  • 60Followers
  • 74Love
    0Views

Ghanwat Devilal

  • Popular
  • Latest
  • Video
b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

हमारी खामोशी से  
हमारी पहचान मत कर पगले 
हम हर तूफान के पहले खामोशी मे 
सामनेवालेका मीजाज पढते है
और खूद को इतना शातीर भी मत समजना 
की हमारी आँखो मे आप यूही मीट्टी झाँक सकोगे 
हम तो यूही रूके है की आपको
 सूधरने का एक मौका देना चाहते है 
बइमानी करोगे तो बहोत पछताओगे 
🙏🙏🙏🙏🙏

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

कहत कबीरा 
कहत कबीरा सून भई साधो 
,मौत ही तेरा आखरी ठीकाना 
 क्यू गूरूर है खूदपर दो गज तेरा आशीयाना 
मेरा मेरा कहँकर अपनोको ही लूटा
धन दौलत से तेरा चैन छूटा 
बईमानी की जींद जीयेगां तो खाँब है यह झूठा 
अपनी कूरबत पर यहा आली सींकंदर भी खाली हात लौटा 
तू तो तेरी कूरबत पर गुरूर मत कर माटी के पोता 
यहाँ आली आली भी निचे हात कफन लेके लौटा 
तू अपनी  दो दिन की मीली जींदगी तो खाली तू बैठा 
चल अपनो को मीलकर खूशींया तू फीर बाँटता

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

 Happy
b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

Happy Birthday kaviraj 

सगळ्यांना कळवण्यात येते की आज 
दि 26/10/2019राजी 
श्री कवीराज कूमारशेठ मैड यांचा वाढदिवस असल्याने 
सगळ्यांना आज राञी राजूर येथे राञी 8ते 12वाजेपयॆत 
दिवाळी पहाट व कवीराज यांना शूभेच्छा देण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करूया व  आपण खूप खूप शूभेच्छा देवूया 
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😀😀😀😀😊😊😊😊

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

बंडलबाज पूढारी निवडणूकीच्या वेळी 
घरोघरी हींडंत होते सकाळी सकाळी 

पाच वषाॆत गावाचा विकास करील म्हणत होते दरवेळी 
मतदान नाही केल तर करू म्हटले हानामारी
निवडून आल्यावर जाऊ सगळे विधानसभेच्या दारी 
निवडणूकीच्या रणधूमाळीत गेले लोकांच्या घरो  घरी 
वाकून वाकून पूढार्याॆला कमरेत लचक भरली न्यारी 

बंडलबाज पूढारी निवडणूकींच्या वेळी
मतदारांना नोटा वाटत होते चोरांची नवीनच खेळी 
मटण दारू पाजऊन दररोज ऊठवल्या जेवनावळी 
मीच निवडूण येनार सांगत होते भलत्या वेळी 
आचारसंहीतेचा भंग केला हो याने दरवेळी 

राञी बेराञी बावचळून ऊठायचे अवेळी 
चला चला प्रचाराला म्हणायचा पहाटेच्यावेळी 
 तोंडाला फेस येई पयॆत आश्वासणांची करायचा खेळी
हींडून हींडून जीव शिनल्यावर प्यायला बसायचा सध्यांकाळी 
बरे झाले जणता झाली शहाणी  मतदान करू म्हटले यावेळी 
बंडलबाज पूढार्याची करूण टाकली रीकामी झोळी जणता सब जाणती है 😆😆

जणता सब जाणती है 😆😆

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

वाचा आणी शंढांनो शांत बसा 
कापायची च होती झाडे तर तेहतीस कोटी लावलीत कशाला ?
करायचाच होता विकास तर सम्रद्धीच्या नावे जमीनी लाटल्या कशाला ?
मारायचीच होती माणसे तर दंगली घडवल्या कशाला ?
थांबवायचीच होती गो हत्या तर माँब लींचीक घडवताय  कशाला ?
स्वच्छता करायची होती तर गाधीं जयतीं चा मूहूतॆ कशाला ?
प्लाँस्टीक बंदी करायची होती तर कीनार्यावर फोटोसेशन कशाला ?
फासावर द्यायचाच होता शेतकरी तर कजॆमाफीच्या घोषणा कशाला ?
बदलवायचा होता ईतीहास तर छञपतींचां आशिवाॆद कशाला ?
बंद करायच्याच होत्या मराठी शाळा तर इंग्रजी मेडीयम कशाला ?
लादवायचाच होत हीदूत्व तर निधमीॆ ढोगं कशाला ?
संपवायचाच कायमचाच शञू तर बालाकोट पूलवामा दररोज कशाला ?
भडकवायचीच होती डोकी तर राष्ट्रवादाची शिकवण कशाला ?
वाचवायचेत ढोंगी महाराज साधू मौला तर बलात्काराच्या केसेस कशाला ?
लींबू मीरच्याचां गंडा बाधांयचाच होता तर राफेल विमान घेताच कशाला ?
रोजगार देता येत नसेल तर पकोडे तळायचे सांगता कशाला ?
अथॆव्यवस्था ढासळत असेल तर हाऊडी मोदी इह्वेंट करता कशाला ?
जीरवायच होत पाणी तर जलयूक्त शिवारात भ्रष्टाचार कशाला ?
राज्य हूकूमशाहीने चालवायच असेल तर निवडणूकांचे खेळ कशाला ? वाचा आणी शांत बसा

वाचा आणी शांत बसा

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

🌺दिपोत्सव 🌺
कीत्येक सालापासून मी घरांवर दिवाळीला लावत आलोय दिवे 
ऊजळून टाकत आलोय घर आणी अंगण व पेटवतोय ह्रदयातले दिवे 

दूरवरच्या बकाल वस्त्यामधे का बरे पेटत नाहीत दिवाळीचे दिवे 
जवळून जाताना मला ऐवढेच कळले ऐथे कैक सालापासून विझलेत माणूसकीचे दिवे 

दिवाळीचा सण नसतो फत्त दिव्यांचा कींवा देखण्या रोशनाईचा 
अंतरातल्या आठवणींचा सूंदर दरवळत राहावा एखादा दिवा 

तू साथ दे कींवा नकोस देवू मी लावनार आहे त्या बकाल वस्तीवरती माणूसकीचा दिवा 
झाल्या असतील जरी त्या भनंग कींवा कंगाल  दरीद्री भीकेच्या डोहाळ्यापरी 

चला चला रे माझ्या संवगड्यानो एक दिप उजळून येवूत ह्रदयमंदीरा
का कूनास ठावूक मला भासतो ऊद्याचा भविष्यकाळ 
भनंग झोपड्यातून लावलेल्या एका दिव्याचे ऊद्या दिसतील हजार 

लख्ख प्रकाशाने ऊजळून जाइल आसमंत सारा 
मग मीटून जाईल विषमतेचा अधंकार सारा
चला चला रे सवंगड्यानो अंतरीचा एक दिप तरी लावा 

(या दिपावलीला खूप शूभेच्छा)
चला एकतरी काम नेक करूया ...मतदान करूया व नवा महाराष्ट्र घडवूया दिपोत्सव

दिपोत्सव

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

😥तू गेलीस तेह्वा 😥
तू गेलीस तेह्वा सूयॆ ही असाच अस्ताला गेला होता 
काही माझा भूतकाळ आणी वतॆमान लयाला गेला होता 

तू गेलीस तेह्वा ऱाञीचा चंद्रही अन् तारकाही ऊदास होत्या 
हातात माझ्या जखमा अन् डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या 

अबोल प्रीत वेडे गाणे कोकीळही ऊदास गात होत्या 
डोक्यात माझ्या आठवणी अन् ओठी तूझे नाव गात होत्या 

तू गेलीस तेह्वा तू सोडलास निरव शांतेत कीनारा 
मी बसून आहे तटावरी डोळ्यात माझ्या विरह  धारा 

कीतीदा रमलो कीतीदा गमलो नाही सोडला मी कीनारा 
तू गेलीस तेह्वा समजली मज दूनीयादारी 

जगाची रीतच न्यारी पंख ही छाटले घेवू कशी तूझ्याविना
ऊंच भरारी 
ऊरातल्या जखमा टोचतात पून्हा भूतकाळातल्या आठवनी 

एवून पून्हा कीनार्यावरी खोडून टाक वाळूतली रांगेळी 
सोडेल कीनारा  मूक्त हेईल मग मी तूझ्या वचनांची पूसून टाक ती रांगोळी तू गेलीस तेह्वा

तू गेलीस तेह्वा

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

Happy Birthday prashant 
आमचे लाडके भाचे श्री.प्रशांत काटे यांना वाढदिवसाच्या खूप सा्या शूभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😇😍😍😍😇😍😍😇😍😍😍🐭🐭🐭🐭🐭🐭🐭🔰🔰🔰🔰🔰🐭🔰🐭🐭🐭🐭🐭🐭🐭
@देवीलाल घनवट @

b515b3fa63975539169665a7ad8b6c41

Ghanwat Devilal

काहूर 
डोक्याचा पार भूगा झालाय 
निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय 
एका शेतकरी भावान झाडाला लटकून 
आपल सरकार नावाच टी शटॆ घालून 
झाडालाच लटकून  जीव दिलाय 

पाहीली कैक स्वप्न त्यान इथच सावलीत 
त्याच्या विधवेचा आक्रोश झाडाला विचारतोय 
कच्या चील्या पिल्यांचा चेहर्याचा रंग कधीच ऊडालाय 
गाव माञ केह्वाच गाडलाय .शहरात माञ नंगानाच चालाय 

डोक्याचा पार भूगा झालाय अन् 
निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय 

पाच आणी दहा रूपयात पोटभर जेवन 
 देण्याचा जाहीरनामा दिलाय ईथे 
त्याच्या डोक्यात गरींबाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचलाय जेथे
बोलत नाही कोणी रोजगार बेरोजगारीवर 
प्रत्येकाच्या डोक्यात घातल जातय कलम तिनशे सत्तर 

डोक्याचा पार भूगा झालाय अन्
निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय 

आरे बेराञी कापून केह्वाच झालय 
जंगलातल लेकरू केह्वाच अनाथ झालय 
एकास दहा झाड लावू म्हनणारे पूढारी आले 
पयाॆवरणावाले तर केह्वाच तूरंगात डांभून टाकले 
डोक्याचा पार भूगा झालाय 
अन् निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय 
देवीलील घनवट काहूर

काहूर

loader
Home
Explore
Events
Notification
Profile