Nojoto: Largest Storytelling Platform
nehakhandve9286
  • 30Stories
  • 2.3KFollowers
  • 575Love
    20.8KViews

Neha Khandve

poet, writter, bloger

  • Popular
  • Latest
  • Video
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण मी जपून ठेवते मनाच्या गाभाऱ्यात

©Neha Khandve
  #Titliyaan
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#My___Voice 
#My_💓_line
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#yemausam
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

रातभर जागता रहेगा एक 'लम्हा'

शाम  ने जिक्र जो तुम्हारा किया...

कौमुदी

©Neha Khandve
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

वैशाखाच्या झळा
तुझ्या आठवणींच्या कळा

तुझ्या आठवणींच्या कळा
माझं आयुष्य उन्हाळा

माझं आयुष्य उन्हाळा
तुझा ऋतू पावसाळा

तुझी अवचित भेट
तुझ्या अवकाळी वेळा

तुझ्या अवकाळी वेळा
माझी नुसती धांदल

माझं शहारले अंग
जीवघेणी तुझी ओल

जीवघेणी तुझी ओल
मला आयुष्याला पुरावी

माझ्या उन्हाळ्याच्या ऋतूला
तुझ्या पावसाळ्याची भेट व्हावी

©Neha Khandve
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

हजार वेदनेवर फुंकर असते तुझी मिठी

मिठी वेदनेची आई होते

©Neha Khandve #प्रेम💕 

#dewdrops
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

हजार वेदनेवर फुंकर तुझी ' मिठी'

मिठीतले मौन उबदार आहे.

©Neha Khandve #मौन 

#soulmate
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#LOVEGUITAR
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#Flute
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#MenstrualHygieneDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile