Nojoto: Largest Storytelling Platform
vaishalizope1700
  • 3Stories
  • 15Followers
  • 13Love
    0Views

Vaishali Zope

  • Popular
  • Latest
  • Video
b88becddb3d64587fd69c7d324f8829b

Vaishali Zope

आपण आपल्यातच
शोधायचे सारे नाते
दुसऱ्याकडून जपण्याचे
अपेक्षा नाही करायचे

वैशाली

b88becddb3d64587fd69c7d324f8829b

Vaishali Zope

अश्रु ते कडेला साचले
आठवणीची होडी तरंगु लागली
मध्येच हेलकावे खाऊ लागली
एक लाट अचानक उसळली
किनारा सोडून बाहेर पडली

वैशाली

b88becddb3d64587fd69c7d324f8829b

Vaishali Zope

WhatsApp आणि Facebook वर स्टेट्स टाकता येतात.
बरेच जण सुविचार टाकतात,जणू काही त्यांना त्यांचे स्टेट्स सांगायचे असते की आम्ही किती छान विचार करणारे 
किंवा छान विचारांचे लोक आहोत; पण खरच असते का असे.सुविचार तर लहानपणापासून शिकत आलो पण खऱ्या आयुष्यात त्याचा कितपत वापर केला, 
आणि ज्यांना जिवंत भावना समजत नाही त्यांना स्टेट्स तरी काय समजणार.
हं काही असे ही म्हणतात की आम्ही नाही टाकत स्टेट्स काय ते स्टेट्स टाकायचे नसते रिकामे उद्योग 
पण कधीतरी आहे त्याचा फायदा घेत आनंद लुटायचा ना! आपल्याला आवडते ते टाकायचे आणि स्टेट्ससाठी देखील लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा 
आपला आनंद आपण घ्यायचा.जे नाव पाडणारे आहेत,उगाच सल्ले देणारे आहेत,जे उगाच काय स्टेट्स बघायचे अश्यांसाठी स्टेट्सचे शेवटचे option वापरायचे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile